भंडारा : पांजरा कान्हळगाव रस्त्यावर मजूर घेऊन जाणारे वाहन उलटले, तेरा महिला गंभीर जखमी वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि... 'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदाराचे विधान ५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली? सोलापूर : पंढरपूरच्या कासेगावात एकाच कुटुंबातील चार जणांनी केली आत्महत्या; धक्कादायक घटनेने पंढरपूर हादरले पूजेचं निर्माल्य नदी टाकलं, सेल्फीनंतर पतीसमोरच महिलेने पुलावरून मारली उडी; नागपूरमधील धक्कादायक घटना शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर... प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले... थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले... खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय? १० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात... मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव 'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
Fashion, Latest Marathi News
कुठून आले हे कापड, काय आहे त्याची खासियत आणि या कापडावरील काम नेमके कसे केले जाते जाणून घ्या... ...
दोन मिनिटांत नेसून होणारी स्टिच साडी.. सणावारांत आणि लग्न सराईत पटक तयार होण्यासाठी एक तरी स्टिच साडी तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवी.. स्टिच साडी म्हणजे काय, ती कशी नेसतात, नेसायला किती वेळ लागतो, ती कशी शिवायची या सगळ्याच्या खास टीप्स फॅशन एक्सपर ...
Lakme Fashion Week 2021 : या व्हिडिओमध्ये मलायका वधूसारखी खूप सुंदर दिसत आहे. ...
क्रॉप टॉपची फॅशन सध्या प्रचंड ट्रेण्डी आहे. या टॉपमुळे निश्चितच चांगला लूक येतो. फक्त त्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. ...
lakme fashion week 2021 : ही रेशमी साडी निऱ्या आणि ड्रेपच्या भागात लेव्हेंडर बेसवर सोनेरी रंगात डिजाईन केली असून ही साडी तापसीनं मॅचिग फूल स्लिव्हज ब्लाऊजवर कॅरी केली होती. ...
ड्रेस, कुर्ता, साडी कशी करायची रंगाची निवड? आजच्या व्हिडिओ मध्ये मृणमयी अवचट फॅशन एक्स्पर्ट कडून जाणून घेऊयात नवरात्रींच्या साठी फॅशन टिप्स ...
Saree Wearing Ideas : अनेकदा काठापदराच्या साड्या नेसल्यावर फुगतात. शरीरयष्टी बारीक असेल तर फुगलेली साडी फारशी दिसून येत नाही. पण जर तुम्ही तब्येतीनं थोडे जरी हेल्दी असाल तर फुगलेली साडी लगेच दिसून येतो. ...
Pearl necklace : पुरूषांनी मोत्यांच्या माळा घालणं याला ऐतिहासिक महत्वसुद्धा आहे. ...