आपण सुंदर दिसतो की नाही? आपल्या शरीराचे सर्व आकार-उकार व्यवस्थित आहेत की नाहीत? आपण आता जाड दिसायला लागलोत का? आपलं वजन वाढलंय का? आपण आता बेढब तर दिसणार नाही?.. हे आणि असे अनेक प्रश्न महिला, तरुणींना नेहमी सतावत असतात. ...
Fashion Tips For Winter: हिवाळ्यात नेहमीच जॅकेट, स्वेटशर्ट घालून कंटाळा येतो.. म्हणूनच कधी कधी वेगळा लूक येण्यासाठी अशा स्टायलिश पद्धतीने शाल कॅरी (How to carry shawl easily?) करून बघा.. ...
Sweater Patterns for Winter Season : स्वेटरमध्येही फॅशनेबल दिसायचं असेल आणि स्वत:ला छान कॅरी करायचं असेल तर स्वेटरचे एक से एक पॅटर्न आपण ट्राय करायला हवेत. ...
Karisma Kapoor's Viral Saree Look: बाॅलीवूड अभिनेत्रींचं ऑर्गेंझा साडीवर जरा विशेष प्रेम आहे. त्यामुळे अभिनेत्रींचे ऑर्गेंझा साडी लूक नेहमीच व्हायरल होत असतात. आता अभिनेत्री करिश्मा कपूरच्याही एका ऑर्गेंझा लूकची सध्या जबरदस्त चर्चा आहे. ...