सोलापूर जिल्ह्यात वर्षभरात ११ लाख मॅट्रिक टन केळी उत्पादित होते. याच्यापैकी ४० टक्के केळी स्थानिक बाजारपेठेत व देशातील इतर राज्यांमध्ये विक्री होते. उर्वरित साठ टक्के केळीची आखाती देशात निर्यात केली जाते. ...
जामखेड तालुक्यातील जवळा येथील आठवडे बाजारात स्वयंपाक घरात अत्यावश्यक असलेला लसूण ५०० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात होता. आवक घटल्याने लसणाच्या भावाने उसळी घेतली. इतर भाजीपाला मात्र स्वस्त दराने विकला जात आहे. ...
नीरा-देवघर, भाटघर, वीर, गुंजवणी धरण परिसरात जून २०२२ मध्ये पाऊस लवकर पडला नव्हता. या हंगामात धरणाच्या लाभक्षेत्रात समाधानकारक पाऊस न पडल्याने व परतीचा पाऊसही न झाल्याने खरीप पिकांना धरणातील पाणी द्यावे लागले. ...
पदवीधर अभ्यासू शेतकरी संदेश शिंगाडे व आदेश शिंगाडे यांनी ही किमया करून दाखवली आहे. शिंगाडे यांनी सात महिन्यांपूर्वी इंडस-११ या ढोबळी मिरचीची साठ गुंठ्यात शेटनेट मध्ये लागवड केली. ठिंबकसिंचन व मल्चिंगचा वापर करून १६ हजार रोपांची १५ ऑगस्टला लागवड केल्य ...
सांगली जिल्ह्यातील जत मधील 'माडग्याळ' या छोट्याच्या गावाच्या नावावरून मेंढीला हे नाव पडले आहे. नजीकच्या कवठेमहांकाळ आटपाडी आणि कर्नाटक राज्याच्या नजीकच्या जिल्ह्यात माडग्याळी मेंढ्या मिळून येतात. तथापि वेगाने वजन वाढण्याच्या अनुवंशिकतेमुळे देशातील अन ...