लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना आहे तरी काय? पीएम मोदींच्या हस्ते उदघाटन  - Marathi News | Latest News Largest grain storage scheme inaugurated by PM Modi | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना आहे तरी काय? पीएम मोदींच्या हस्ते उदघाटन 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकार क्षेत्रातील जगातील सर्वांत मोठ्या धान्य साठवण योजनेचा शुभारंभ केला. ...

नैसर्गिक शेतीतून भाजीपाला उत्पादनात गाव बनले 'हब' - Marathi News | From natural farming, the village became a 'hub' in vegetable production. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नैसर्गिक शेतीतून भाजीपाला उत्पादनात गाव बनले 'हब'

हल्ली बाजारात मिळणार्‍या रसायनिक प्रक्रियेतून तयार झालेल्या भाजीपाल्यास रामराम करत या गावाने तयार केला आपल्या कुटुंबासाठी घरचाच सेंद्रिय भाजीपाला. ...

'या' बाजार समितीत तुरीला सर्वाधिक बाजारभाव मिळाला, जाणून घ्या आजचे बाजारभाव  - Marathi News | Latest News 24 Feb Todays Tur Market Price in maharashtra bajar samiti | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'या' बाजार समितीत तुरीला सर्वाधिक बाजारभाव मिळाला, जाणून घ्या आजचे बाजारभाव 

राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये तुरीला काय बाजारभाव मिळाला, हे पाहुयात ...

कमाल शेतजमीन धारणा कायदा रद्द करा, किसानपुत्र आंदोलनाची मागणी  - Marathi News | Latest News Repeal the Maximum Agricultural Land Retention Act, demand of Kisanputra movement | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कमाल शेतजमीन धारणा कायदा रद्द करा, किसानपुत्र आंदोलनाची मागणी 

महाराष्ट्र शेतजमीन (जमीनधारणेची कमाल मर्यादा) कायदा कालबाह्य झाला असून या कायद्यामुळे जमिनीचे मोठ्या प्रमाणात विखंडन झाले. गैर आर्थिक व ... ...

PM Kisan : 'या' दिवशी मिळणार पीएम किसानसह नमो शेतकरी सन्मान योजनेचा हफ्ता - Marathi News | Latest News PM Narendra Modi will get funds for Namo Shetkari Yojana with PM Kisan on February 28 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :PM Kisan : 'या' दिवशी मिळणार पीएम किसानसह नमो शेतकरी सन्मान योजनेचा हफ्ता

पीएम किसानसह नमो शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता येत्या 28 फेब्रुवारी रोजी वितरण करण्यात येणार आहे. ...

सिंचनासाठी पुण्यातील खडकवासला, चासकमान, पवना धरणांतून या तारखेला विसर्ग - Marathi News | ‌Water will be discharge from Khadakwasla, Chasakman, Pavana dams for irrigation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सिंचनासाठी पुण्यातील खडकवासला, चासकमान, पवना धरणांतून या तारखेला विसर्ग

खडकवासला प्रकल्पातून नवीन मुठा उजवा कालव्याचे उन्हाळी आवर्तन ४ मार्चपासून सोडण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवे सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याशिवाय इतर धरणांतून कधी आवर्तन सोडणार ते जाणून घ्या ...

सोयाबीनला आज काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव  - Marathi News | Latest news 24 Feb 2024 todays soyabin market price in maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीनला आज काय भाव मिळाला? जाणून घ्या आजचे बाजारभाव 

गेल्या काही महिन्यांपासून सोयाबीनला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. ...

कापूस दरात घसरण, आज कुठे काय बाजारभाव मिळाला? जाणून घ्या  - Marathi News | Latest News 24 Feb Todays Cotton rate In maharashtra bajar samiti | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापूस दरात घसरण, आज कुठे काय बाजारभाव मिळाला? जाणून घ्या 

आज राज्यातील बाजार समित्यामध्ये कापसाला काय बाजारभाव मिळाला, हे पाहुयात.. ...