पोषण तत्वांवर आधारित अनुदान योजनेअंतर्गत ३ नवीन खतांचे प्रकार समाविष्ट करण्याला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. मंजूर दरांवर आधारित फॉस्फेटिक आणि पोटॅसिक खतांवर अनुदान दिले जाईल. ...
पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत दुधारी (ता. वाळवा) येथील अमोल लकेसर यांनी एकरी १५० टनापर्यंत उसाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. प्रयोगशील शेतीबद्दल राज्य शासनाने लकेसर यांना ‘वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार’ जाहीर केला आहे. ...
उसावर विविध किडींचा प्रादुर्भाव होत असतो, यामध्ये खोड कीड, कांडी कीड, शेंडे किड, हुमणी, पांढरा लोकरी मावा आणि पांढरी माशी या किडींचा प्रादुर्भाव कमी-अधिक प्रमाणात दिसून येतो. ...
शेळीपालनात संगोपणाचे विवीध प्रकार आढळून येतात. आपल्या कडील उपलब्ध भांडवल, जागा यांचा विचार करता कोणता प्रकार आपल्यासाठी योग्य आहे आणि त्याचे फायदे काय आहे हे माहिती करून घेण्यासाठी हा लेख पूर्ण बघा. ...
crop insurance राज्यात ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्यानंतर खरिपातील बहुतांश पिकांना फटका बसला. २५ टक्के अग्रीम (अॅडव्हान्स) नुकसानभरपाई जाहीर करण्यात आली; मात्र चार महिने उलटल्यानंतरही केंद्र सरकारने धोरण निश्चित न केल्याने उर्वरित ७५ टक्के नुकसान ...
आटपाडी तालुका म्हटलं की दुष्काळ, पिण्याच्या पाण्याची होत असणारी आबळ ठरलेली आहे. पण याच दुष्काळी परिस्थितीवर मात करून शेटफळे (ता. आटपाडी) येथील तरुण शेतकरी रुपेश गायकवाड यांनी ५ एकर ३० गुंठ्यात विक्रमी ४३ लाखांचे उत्पन्न घेतले आहे. ...
दा रब्बी हंगामातील कांद्याचे पीक चांगले आहे. मात्र त्याला भावही चांगला मिळेल का? अशी भावना पारनेरचा कांदा पट्टा अशी ओळख असलेल्या परिसरातील शेतकरी व्यक्त करीत आहेत. याबरोबरच निसर्गाचीही साथ मिळणे गरजेचे आहे. ...