लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
मालेगाव कृषी विज्ञान केंद्रात नैसर्गिक शेती मिशन प्रशिक्षण, शेतकऱ्यांचा सहभाग  - Marathi News | Latest News Natural Farming Mission Training Program at Malegaon Agricultural Science Centre | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मालेगाव कृषी विज्ञान केंद्रात नैसर्गिक शेती मिशन प्रशिक्षण, शेतकऱ्यांचा सहभाग 

कृषी अधिकारी आणि कर्मचारी यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम कृषी विज्ञान केंद्र मालेगाव येथे पार पडला. ...

Onion Market : लासलगाव, पिंपळगाव बाजार समितीत उन्हाळ कांदा झळकला, मिळाला 'इतका' भाव - Marathi News | Latest News Todays Summer Onion market price in Lasalgaon, Pimpalgaon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market : लासलगाव, पिंपळगाव बाजार समितीत उन्हाळ कांदा झळकला, मिळाला 'इतका' भाव

आज नाशिक जिल्ह्यातील लासलगाव पिंपळगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याची आवक पाहायला मिळाली. ...

उसाच्या पट्ट्यात शेतकरी अनिलरावांच्या थायलंड रेड डायमंड पेरूची हवा - Marathi News | Farmer Anilrao Thailand Red Diamond Guava successfully cultivation and get good income in the sugarcane belt | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उसाच्या पट्ट्यात शेतकरी अनिलरावांच्या थायलंड रेड डायमंड पेरूची हवा

काटेवाडी परिसर ऊस व द्राक्ष पिकासाठी ओळखला जातो मात्र युवा शेतकरी अनिल जाधव उसाच्या का पट्यात थायलंड च्या रेड डायमंड या पेरू वाणाची लागवड करून शाश्वत उत्पादनाची किमया साधली आहे. ...

हवामान ढगाळ, तुरळक सरी, नुकसानीच्या भीतीने धास्तावला आंबा शेतकरी - Marathi News | The weather is cloudy, sporadic rains, mango farmers are afraid of loss | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हवामान ढगाळ, तुरळक सरी, नुकसानीच्या भीतीने धास्तावला आंबा शेतकरी

आंबा, जांभूळ या फळांचा मोहर गळू लागला आहे, तर तयार फळे, भाजीपाल्यांवर कीडरोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने होणाऱ्या नुकसानीच्या भीतीने शेतकरीराजा धास्तावला आहे. ...

या तालुक्यातील अनेक गावात बसविले वीजरोधक यंत्र - Marathi News | In many villages of this taluka, lightning devices have been installed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :या तालुक्यातील अनेक गावात बसविले वीजरोधक यंत्र

गारपीट, वीजेच्या तडाख्यापासून आता हा परिसर सुरक्षित राहणार असून वीज पडून होणारी हानी आता टळली जाणार आहे. ...

तिखट बनवायचा विचार सुरु आहे; लाल मिरचीच्या बाजारभावात झालीय घसरण - Marathi News | Thinking of making chili powder; The market price of red pepper has fallen | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तिखट बनवायचा विचार सुरु आहे; लाल मिरचीच्या बाजारभावात झालीय घसरण

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा नवीन लाल मिरचीचे भाव निम्म्याने कमी झाले आहेत. त्यामुळे तिखट खाणाऱ्यांसाठी तिखटाचा वापर गरजेनुसार करता येणे परवडणार आहे. ...

मराठवाडा; फुलंब्री तालुक्याची रेशीम शेती जोमात - Marathi News | The sericulture of Phulumbri taluka is booming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाडा; फुलंब्री तालुक्याची रेशीम शेती जोमात

एका एकरमध्ये तुतीची लागवड करा आणि वर्षाला ४ लाखांचे अनुदान मिळवा अशी आहे योजना, अनेक शेतकरी करताहेत फायद्याची रेशीम शेती. ...

आज तूर, सोयाबीन, ज्वारीला काय बाजारभाव मिळाला? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | latest News today market price of tur, soybeans and jowar Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आज तूर, सोयाबीन, ज्वारीला काय बाजारभाव मिळाला? जाणून घ्या सविस्तर 

आज बाजार समित्यामध्ये तूर, सोयाबीन, ज्वारीला काय बाजारभाव मिळाला, हे जाणून घेऊयात.. ...