कवठेमहांकाळ तालुक्यात द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, बळीराजाला आता खरड छाटणीचे वेध लागले आहेत. परंतु, त्यालाही पाणीटंचाईचा मोठा फटका बसत आहे. ...
धान्य स्वच्छ करणाऱ्या यंत्राने महिलांना दिलासा दिल्याने त्या यंत्राला मागणी होत आहे. पारंपरिक शेती व्यवसायात दिवसेंदिवस सुधारणा होत असून, आता आधुनिक यांत्रिकीकरणाकडे शेती व्यवसायाची वाटचाल सुरू आहे. ...