लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
पाखरं हकलणारी 'गोफण' गेली काळाच्या पडद्याआड; भोंग्यांचा वापर वाढला - Marathi News | The 'sling' that drove the birds away passed the veil of time; Increased use of speaker | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाखरं हकलणारी 'गोफण' गेली काळाच्या पडद्याआड; भोंग्यांचा वापर वाढला

आधुनिक निरनिराळ्या आवाजाची गोफण ...

वीस एकरांत शेती, तीन एकरांत मत्स्यपालन, भंडारा जिल्ह्यात साकारतंय 'पाटीलवाडी कृषी पर्यटन' - Marathi News | latest news Agricultural Tourism' is being realized in Bhandara district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वीस एकरांत शेती, तीन एकरांत मत्स्यपालन, भंडारा जिल्ह्यात साकारतंय 'पाटीलवाडी कृषी पर्यटन'

विषमुक्त शेतीकडे शेतकऱ्यांनी वळावे, या जाणीवजागृतीसाठी गणेश शेंडे यांनी स्वत: सेंद्रिय शेतीला सुरुवात केली. ...

निळवंडेत राहिला १९, तर भंडारदरा धरणात ३५ टक्के उपयुक्त पाणीसाठा - Marathi News | 19 per cent of usable water remained in Nilwande, while 35 per cent of usable water in Bhandardara dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :निळवंडेत राहिला १९, तर भंडारदरा धरणात ३५ टक्के उपयुक्त पाणीसाठा

जलसंजीवनी ठरलेल्या भंडारदरा धरणात ३५, आढळा धरणात ४७ व निळवंडे धरणात केवळ १९ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. ...

Ujani Dam 'उजनी' ३० जूनपर्यंत किती टीएमसीने घटणार - Marathi News | Ujani Dam 'Ujani' will decrease by how much TMC till June 30 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam 'उजनी' ३० जूनपर्यंत किती टीएमसीने घटणार

१ मार्चपासून १.२० टीएमसी पाणी बाष्पीभवनाने कमी झाले असून ३० जूनपर्यंत आणखी अडीच टीएमसी पाणी बाष्पीभवनाने कमी होणार आहे. ...

Monsoon 2024 शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता यंदा १०६ टक्के मान्सून; कधी कसा पडणार पाऊस - Marathi News | Monsoon 2024 Good news for farmers 106 percent monsoon this year; How will it ever rain? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Monsoon 2024 शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता यंदा १०६ टक्के मान्सून; कधी कसा पडणार पाऊस

भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्युंजय महोपात्रा यांनी पत्रकार परिषदेत देशभरातील मान्सूनची स्थिती कशी असेल, कोणत्या राज्यांमध्ये चांगला पाऊस आणि कुठे कमी पाऊस होईल, याबाबत माहिती दिली. ...

हळदीची विक्रमी २० हजार क्विंटलची आवक; मोजमापासाठी लागणार चार दिवस  - Marathi News | Record arrival of 20 thousand quintals of turmeric; Four days to measure | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हळदीची विक्रमी २० हजार क्विंटलची आवक; मोजमापासाठी लागणार चार दिवस 

बाजारात हळदीची आवक वाढली असून दरात काहीशी नरमाई आल्याचे दिसून आहे. ...

मृग बहार मोसंबीला पाचोड बाजार समितीत सर्वोच्च दर - Marathi News | Mrig bahar mosambi highest rate in pachod market committee | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मृग बहार मोसंबीला पाचोड बाजार समितीत सर्वोच्च दर

आत्तापर्यंतचा हा सर्वोच्च दर ...

लग्नसराईमुळे फुलांची मागणी; देखावा, सजावटीवर भर - Marathi News | Demand for flowers due to weddings; Emphasis on appearance, decoration | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लग्नसराईमुळे फुलांची मागणी; देखावा, सजावटीवर भर

नवरदेव-नवरीचा हार महागला; मंडप सजावट लाखांच्या घरात ! ...