लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
तीन बाजार समित्या सुरु, अन्य बंदच, पाचशे कोटींचे नुकसान, कांदा उत्पादक हैराण - Marathi News | Latest News Orders to start functioning of market committees in two days by nashik District Deputy Registrar | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तीन बाजार समित्या सुरु, अन्य बंदच, पाचशे कोटींचे नुकसान, कांदा उत्पादक हैराण

नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांचे कामकाज येत्या दोन दिवसांत पूर्ववत सुरू न झाल्यास गंभीर स्वरूपाच्या कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. ...

एप्रिलमध्ये तिन्ही ऋतूंचा अनुभव; दिवसा ऊन, रात्री बोचरी थंडी अन् पावसाचा मारा - Marathi News | Experience all three seasons in April; Heat during the day, cold and rainy at night | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एप्रिलमध्ये तिन्ही ऋतूंचा अनुभव; दिवसा ऊन, रात्री बोचरी थंडी अन् पावसाचा मारा

नागरिकांमध्ये संसर्गजन्य आजार बळावले, शेती पिकांचेही झाले नुकसान ...

भाव नसल्याने कोथिंबीर लागवडीचा खर्चही निघेना, बाजारात दर गडगडले - Marathi News | Since there was no price, the cost of coriander cultivation was not covered, the prices in the market tumbled | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भाव नसल्याने कोथिंबीर लागवडीचा खर्चही निघेना, बाजारात दर गडगडले

आता कोथिंबिरसह शेतमाल दर घसरले आहेत. त्यामुळे पिकास केलेला उत्पादन खर्चही पदरी पडतो का नाही, याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. ...

मराठवाड्यासह विदर्भ, खान्देशातील हळद विक्रीला हिंगोलीत - Marathi News | Marathwada Vidarbha, Khandesh Turmeric are sales in Hingoli | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यासह विदर्भ, खान्देशातील हळद विक्रीला हिंगोलीत

मार्केट यार्डाच्या गेट बाहेर वाहनांची रांग ...

दुष्काळात मोसंबीच्या बागा वाचविण्यासाठी कृषी शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन - Marathi News | Agricultural scientists have guided the farmers to save Mosambi orchards during drought | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुष्काळात मोसंबीच्या बागा वाचविण्यासाठी कृषी शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ यांनी केले मार्गदर्शन ...

बदलणाऱ्या हवामानाचा आंब्यावर परिणाम; एकाच झाडाला तीन-चार वेळा लागल्या कैऱ्या - Marathi News | Impact of changing climate on mango; The same tree was flowering & fruiting three-four times | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बदलणाऱ्या हवामानाचा आंब्यावर परिणाम; एकाच झाडाला तीन-चार वेळा लागल्या कैऱ्या

एक-दोन दिवस हवेत गारवा तर लगेच दोन-तीन दिवस गरम वातावरण असा दररोज होणारा हवामानातील बदलाचा परिणाम आंबा उत्पादनावरही झाला आहे. यंदा आंब्याचे उत्पादन कमी तर आहेच; शिवाय दोन व तीन टप्प्यांत आंबा काढणीला येणार आहे. ...

यंदा खरिपासाठी बियाणे आणि खतांचीही मुबलक उपलब्धता - Marathi News | Abundant availability of seeds and fertilizers for Kharipa this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा खरिपासाठी बियाणे आणि खतांचीही मुबलक उपलब्धता

अहमदनगर : हवामान खात्याने यंदा समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तवल्याने शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यादृष्टीने कृषी विभागानेही ... ...

बाजारात भाजीपाल्याची आवक वाढली; टोमॅटो, वांगे घसरले, मिरची अजून तिखटच - Marathi News | Vegetable selling in the market increased; Tomatoes, eggplants rate down, chillies are still on high price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बाजारात भाजीपाल्याची आवक वाढली; टोमॅटो, वांगे घसरले, मिरची अजून तिखटच

उपलब्ध पाण्यावर पिकवला जातोय भाजीपाला ...