लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Orange Grower : शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! महामंडळाला मिळणार काटोल कारखान्याचा ताबा - Marathi News | latest news Orange Grower: Big relief for farmers! Corporation will get control of Katol factory | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! महामंडळाला मिळणार काटोल कारखान्याचा ताबा

Orange Grower : काटोल आणि नरखेडसह विदर्भातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी. गेल्या अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या काटोल संत्रा प्रक्रिया कारखान्याचा ताबा चार आठवड्यांत महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्याचा आदेश मुंबई उच्च न्याय ...

मागील दोन वर्षातील पिक नुकसान भरपाईचे पैसे आले; लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार - Marathi News | Crop damage compensation money for the last two years has arrived; it will be deposited in farmers' accounts soon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मागील दोन वर्षातील पिक नुकसान भरपाईचे पैसे आले; लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार

pik nuksan bharpai सन २०२३-२०२४ मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीपोटी ४४५ कोटी रुपयांची मदत मंजूर झाली असून, यातील २४५ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. ...

CCI In High Court : राज्यात तीन वर्षांत किती क्विंटल कापूस? हायकोर्टाची थेट विचारणा - Marathi News | latest news CCI In High Court: How many quintals of cotton in the state in three years? Direct question from the High Court | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात तीन वर्षांत किती क्विंटल कापूस? हायकोर्टाची थेट विचारणा

CCI In High Court : राज्यात गेल्या तीन वर्षांतील कापूस लागवडीचे आणि उत्पादनाचे खरे आकडे सरकारने सादर करावेत, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. वाचा सविस्तर (CCI In High Court) ...

कापसाच्या क्षेत्रात घट तर 'या' जिल्ह्याच्या मका क्षेत्रात यंदा विक्रमी वाढ - Marathi News | While cotton acreage has decreased, this district's maize acreage has seen a record increase this year. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापसाच्या क्षेत्रात घट तर 'या' जिल्ह्याच्या मका क्षेत्रात यंदा विक्रमी वाढ

Maize Crop : खरीप हंगामात मक्याची विक्रमी पेरणी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल १ लाख ३९ हजार १३४ हेक्टर क्षेत्रावर मका पेरण्यात आला आहे, जो सरासरी पेरणी क्षेत्राच्या तब्बल १५० टक्के आहे. ...

Bogus Pik Vima : शेतकऱ्यांच्या नावाने बोगस विमा; नांदेडमध्ये ४० सेतू केंद्रचालक अडचणीत वाचा सविस्तर - Marathi News | latest news Bogus Pik Vima: Bogus insurance in the name of farmers; 40 Setu center operators in trouble in Nanded Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांच्या नावाने बोगस विमा; नांदेडमध्ये ४० सेतू केंद्रचालक अडचणीत वाचा सविस्तर

Bogus Pik Vima : बीड जिल्ह्यातील बोगस पीकविमा प्रकरण ताजे असतानाच आता नांदेडमध्येही शेतकऱ्यांच्या नावे बनावट पीकविमा भरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जाणून घ्या सविस्तर ...

अंबादास पवार यांच्या संघर्षाला शासनाची साथ; शेतकऱ्याच्या मदतीला मंत्री धावले वाचा सविस्तर - Marathi News | latest news Government supports Ambadas Pawar's struggle; Ministers rush to help farmer Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अंबादास पवार यांच्या संघर्षाला शासनाची साथ; शेतकऱ्याच्या मदतीला मंत्री धावले वाचा सविस्तर

हडोळती गावातील ७५ वर्षीय शेतकरी अंबादास पवार यांनी ज्या धैर्याने आर्थिक संकटात शेती चालू ठेवली, त्यानी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले. स्वतःच्या खांद्यावर जू घेऊन कोळपणी करणाऱ्या या शेतकऱ्याच्या मदतीला आता सहकारमंत्री बाबासाहेब पाटील आणि कृषिमंत्री ...

सौर कृषी पंपाच्या अडचणी संदर्भात तक्रार करण्यासाठी आला हा नवीन पर्याय; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | This new option has come to complain about problems with solar agricultural pumps; know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सौर कृषी पंपाच्या अडचणी संदर्भात तक्रार करण्यासाठी आला हा नवीन पर्याय; जाणून घ्या सविस्तर

Solar Pump Complaint राज्यात विविध योजनांमध्ये ५ लाख ६५ हजार सौर कृषी पंप बसविण्यात आले असून, सौर पंप बसविल्यानंतर त्यातील बिघाडाबाबतच्या तक्रारी मोबाइल अॅपवरूनही नोंदविण्याची सुविधा महावितरणने शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे. ...

कृषी निविष्ठा तक्रारी आठ दिवसांच्या आत तपासल्या जाणार; कृषी आयुक्तालयाचे नवीन निर्देश - Marathi News | Agricultural input complaints will be investigated within eight days; new instructions from the Agriculture Commissionerate | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी निविष्ठा तक्रारी आठ दिवसांच्या आत तपासल्या जाणार; कृषी आयुक्तालयाचे नवीन निर्देश

शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे, खते आणि कीटकनाशके उपलब्ध करुन देण्याची शासनाची जबाबदारी आहे. अनेक वेळा भेसळयुक्त, निकृष्ट निविष्ठामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. ...