लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
खरीप हंगामपूर्व तयारी; खरिपाला पुणे जिल्ह्याला ३६ हजार क्विंटल बियाणे - Marathi News | Preparation before Kharif season; 36 thousand quintal seeds to Pune district for kharif season | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खरीप हंगामपूर्व तयारी; खरिपाला पुणे जिल्ह्याला ३६ हजार क्विंटल बियाणे

पुणेजिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र सुमारे २ लाख हेक्टर आहे. गेल्या तीन हंगामात सुमारे ३० हजार क्विंटल बियाणांची विक्री झाली असून, यावर्षी ३६ हजार क्विंटल बियाणांच्या मागणीनुसार पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. ...

राज्यात एक कोटी गाळप; १०९४ लाख क्विंटल साखर उत्पादन - Marathi News | 1067 lakh metric tone sugarcane crushing in the state; 1094 lakh quintal sugar production | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात एक कोटी गाळप; १०९४ लाख क्विंटल साखर उत्पादन

पहिल्या अंदाजापेक्षा अधिक गाळपाची शक्यता दिसल्याने सुधारित अंदाज जाहीर केला. मात्र, दोन्हीही अंदाजापेक्षा राज्यात अधिक ऊस गाळप झाले आहे. ...

बियाणे, खतांच्या दरवाढीमुळे बळीराजा आला मेटाकुटीला ! - Marathi News | Due to increase in the price of seeds and fertilizers, Baliraja came to Metakuti! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बियाणे, खतांच्या दरवाढीमुळे बळीराजा आला मेटाकुटीला !

शेतकऱ्यांचे अर्थचक्र बिघडले : शेतमालाला भाव नसल्याने अडचण ...

कांद्याने आणले उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यांमध्ये पाणी - Marathi News | Onion brought tears to the eyes of the farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांद्याने आणले उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यांमध्ये पाणी

कुठे पाणी टंचाई तर कुठे अवकाळी; यंदा कांद्याने केले बळीराजाला निराश ...

शेतकऱ्यांना गायीच्या दुधाचे दोन्ही टप्प्यांतील ४ कोटी अनुदान मिळाले  - Marathi News | 4 crore cow milk subsidy to farmers in both phases | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना गायीच्या दुधाचे दोन्ही टप्प्यांतील ४ कोटी अनुदान मिळाले 

४ कोटी १८ लाख ४१ हजार ९४५ रुपये अनुदान वितरित ...

शेतकरी बांधवांनो दुष्काळ सदृश्य परिस्थितीत अशी घ्या फळबागेची काळजी - Marathi News | Farmer brothers, take care of orchards like this in drought conditions | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी बांधवांनो दुष्काळ सदृश्य परिस्थितीत अशी घ्या फळबागेची काळजी

कृषी विज्ञान केंद्राचा मोलाचा सल्ला ...

Sorghum Market : शाळू, मालदांडी ज्वारीचा जोर कायम, आज सरासरी भाव काय मिळाला?  - Marathi News | Latest News 22 april 2024 todays Sorghum Market Price in maharashtra market yards | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sorghum Market : शाळू, मालदांडी ज्वारीचा जोर कायम, आज सरासरी भाव काय मिळाला? 

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये ज्वारीची आवक वाढली असून आवक 11 हजारापर्यंत पोहचली. ...

Onion Market :पेन बाजार समितीत लाल कांद्याला सर्वाधिक भाव, वाचा आजचे सविस्तर दर - Marathi News | Latest News 22 april 2024 todays Onion Market Price in nashik and maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market :पेन बाजार समितीत लाल कांद्याला सर्वाधिक भाव, वाचा आजचे सविस्तर दर

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये सायंकाळी साडे सहा वाजेपर्यंत कांद्याची 1 लाख 58 हजार क्विंटल आवक झाली ...