लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Sorghum Market : आज ज्वारीला कुठे मिळाला सर्वाधिक भाव? वाचा सविस्तर बाजारभाव  - Marathi News | Latest News 3 may 2024 todays sorghum market price in maharashtra market yards | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sorghum Market : आज ज्वारीला कुठे मिळाला सर्वाधिक भाव? वाचा सविस्तर बाजारभाव 

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये सायंकाळी साडे सात वाजेपर्यंत ज्वारीची 15 हजार क्विंटलची आवक झाली. ...

Onion Market : सोलापूर बाजारात काय भाव मिळाला? वाचा आजचे कांदा बाजारभाव  - Marathi News | Onion Market: What was the price in Solapur market? Read today's onion market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market : सोलापूर बाजारात काय भाव मिळाला? वाचा आजचे कांदा बाजारभाव 

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये सायंकाळी सात वाजेपर्यंत कांद्याची 1 लाख 07 हजार क्विंटलची आवक झाली. ...

Tractor Subsidy ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित अवजारे खरेदी करण्यासाठी कुठे मिळेल अनुदान? - Marathi News | Where to get subsidy for purchase of tractors and tractor-driven implements | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tractor Subsidy ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित अवजारे खरेदी करण्यासाठी कुठे मिळेल अनुदान?

ट्रॅक्टरचलित लहान अवजारांचा वापर होताना दिसतो आहे त्यामुळे श्रमाची आणि वेलीची बचत होते आहे. ह्यासाठी शासनाने केंद्र व राज्य पुरस्कृत यांत्रिकीकरण उप अभियान हि योजना राबविली आहे ...

टोकन परस्पर दिल्यास बीट रोखणार; बाजार समितीचा आडते व व्यापाऱ्यांना इशारा - Marathi News | If the token is reciprocated, the beat will block; market Committee warns traders | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :टोकन परस्पर दिल्यास बीट रोखणार; बाजार समितीचा आडते व व्यापाऱ्यांना इशारा

माल बिटात नसल्यास बाजार समितीला कळवा ...

Basmati Rice बासमती तांदळाने केला विक्रम, निर्यातीतून कमवले इतके कोटी - Marathi News | Basmati Rice sets a record, earns so many crores from exports | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Basmati Rice बासमती तांदळाने केला विक्रम, निर्यातीतून कमवले इतके कोटी

आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये सुमारे ५० लाख टन बासमती तांदळाच्या निर्यातीतून तब्बल  ४८ हजार कोटी रुपयाची कमाई झाली आहे. भारत बासमती तांदळाचा जगातील सर्वांत मोठा निर्यातदार आहे. ...

विजेच्या बेभरवश्याला दिली आधुनिकतेची जोड; भाऊसाहेबांच्या कांदा उत्पादनाला नाही तोड - Marathi News | Get good Onion yield by timely irrigation with help of solar powered agricultural pump | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विजेच्या बेभरवश्याला दिली आधुनिकतेची जोड; भाऊसाहेबांच्या कांदा उत्पादनाला नाही तोड

विजेच्या लपंडावावर मात करण्यासाठी सौर ऊर्जेवरचे दोन कृषी पंप बसविले आणि सौर ऊर्जेवरच्या कृषी पंपावर साडेपाच एकर कांदा केला कांद्याला वेळेवर पाणी मिळाले आणि कांद्याचे पिक जोमदार पिक आले साडे पाच एकरात १ हजार ७५० गोणी कांदा निघाला. ...

Mango : विविध संकटांमुळे गावरान आंबा हद्दपार होण्याच्या मार्गावर - Marathi News | Mango : Gawran mangoes on the verge of deportation due to various crises | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mango : विविध संकटांमुळे गावरान आंबा हद्दपार होण्याच्या मार्गावर

ग्रामीण भागात आमराई दिसेना! ...

सोयाबीन उत्पादक अडचणीत; सोयाबीनची हमीभावापेक्षा कमी किंमतीत होतेय खरेदी - Marathi News | Soybean producer in trouble; Soybeans are being purchased at a lower price than the guaranteed price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीन उत्पादक अडचणीत; सोयाबीनची हमीभावापेक्षा कमी किंमतीत होतेय खरेदी

बाजारपेठेत ४,६०० रुपये हमी भाव, खरेदी दर मात्र .... ...