lokmat Supervote 2024
Lokmat Agro >बाजारहाट > Sorghum Market : आज ज्वारीला कुठे मिळाला सर्वाधिक भाव? वाचा सविस्तर बाजारभाव 

Sorghum Market : आज ज्वारीला कुठे मिळाला सर्वाधिक भाव? वाचा सविस्तर बाजारभाव 

Latest News 3 may 2024 todays sorghum market price in maharashtra market yards | Sorghum Market : आज ज्वारीला कुठे मिळाला सर्वाधिक भाव? वाचा सविस्तर बाजारभाव 

Sorghum Market : आज ज्वारीला कुठे मिळाला सर्वाधिक भाव? वाचा सविस्तर बाजारभाव 

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये सायंकाळी साडे सात वाजेपर्यंत ज्वारीची 15 हजार क्विंटलची आवक झाली.

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये सायंकाळी साडे सात वाजेपर्यंत ज्वारीची 15 हजार क्विंटलची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये सायंकाळी साडे सात वाजेपर्यंत ज्वारीची 15 हजार क्विंटलची आवक झाली. आज सर्वाधिक 2 हजार क्विंटलहून अधिक हायब्रीड ज्वारीची आवक झाली. तसेच आज ज्वारीला सरासरी 1600 रुपये ते 4800 रुपयापर्यंत दर मिळाला. आज पांढऱ्या ज्वारीला देखील दौंड-यवत    या बाजार समितीत चांगला दर मिळाला. 

आज 03 मे 2024 च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण ज्वारीला सरासरी 1870 रुपये ते 4000 रुपये दर मिळाला. सर्वसाधारण ज्वारीला 04 हजार रुपयांचा दर बार्शी बाजारात मिळाला. दादर ज्वारीला सरासरी 2477 रुपये ते 3300 रुपये दर मिळाला. हायब्रीड ज्वारीला सरासरी 1600 रुपये ते 3550 रुपये दर मिळाला. लोकल ज्वारीला अमरावती बाजार समितीत क्विंटलला 2500 रुपये तर मुंबई बाजार समितीत 4200 रुपये दर मिळाला. 

तर मालदांडी ज्वारीला आज पुण्यात सर्वाधिक 4800 रुपये, तर जामखेड बाजार समितीत 3600 रुपये, सोलापूर बाजारात सरासरी 3505 रुपये दर मिळाला. पांढऱ्या ज्वारीला सरासरी 2095 रुपये ते 4100 रुपये दर मिळाला. पिवळ्या ज्वारीला बार्शी बाजारात सरासरी 2400 रुपये तर किल्ले धारुर बाजारात 3400 रुपये दर मिळाला. 

असे आहेत ज्वारीचे दर 

 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

03/05/2024
दोंडाईचा---क्विंटल434190022312100
बार्शी---क्विंटल1471300045004000
बार्शी -वैराग---क्विंटल198170036753402
कारंजा---क्विंटल50175518951870
करमाळा---क्विंटल473280048393600
कुर्डवाडी---क्विंटल3290034003150
धुळेदादरक्विंटल34215525702477
जळगावदादरक्विंटल54280032003155
दोंडाईचादादरक्विंटल105230031002900
अमळनेरदादरक्विंटल500220033003300
पाचोरादादरक्विंटल800230029402521
लोणारदादरक्विंटल20150025002000
अकोलाहायब्रीडक्विंटल577171028302300
जळगावहायब्रीडक्विंटल12212521252125
जलगाव - मसावतहायब्रीडक्विंटल71205021252085
यवतमाळहायब्रीडक्विंटल18199520952045
चिखलीहायब्रीडक्विंटल35145017501600
नागपूरहायब्रीडक्विंटल6340036003550
अमळनेरहायब्रीडक्विंटल1500215123002300
मलकापूरहायब्रीडक्विंटल920182022051970
दिग्रसहायब्रीडक्विंटल45182022702050
शेवगावहायब्रीडक्विंटल9170022002200
अमरावतीलोकलक्विंटल78220028002500
मुंबईलोकलक्विंटल1958250056004200
सोलापूरमालदांडीक्विंटल10323038403505
पुणेमालदांडीक्विंटल691420054004800
जामखेडमालदांडीक्विंटल524300042003600
धुळेपांढरीक्विंटल785205521142095
चाळीसगावपांढरीक्विंटल750205022422161
पाचोरापांढरीक्विंटल900205022512121
दौंड-यवतपांढरीक्विंटल4410041004100
औराद शहाजानीपांढरीक्विंटल18208030012540
मुरुमपांढरीक्विंटल60200144003200
तुळजापूरपांढरीक्विंटल90250035003000
बार्शीपिवळीक्विंटल16240026002400
किल्ले धारुरपिवळीक्विंटल3290034713400
माजलगावरब्बीक्विंटल355190032502800
पैठणरब्बीक्विंटल18200032702080
जिंतूररब्बीक्विंटल11240025802525
गेवराईरब्बीक्विंटल118190033112650
किल्ले धारुररब्बीक्विंटल28230033202900
जालनाशाळूक्विंटल1777190041002711
चिखलीशाळूक्विंटल15160022501925
परतूरशाळूक्विंटल22190022502100
देउळगाव राजाशाळूक्विंटल12200022712200
पुर्णाटालकीक्विंटल19230924512400

Web Title: Latest News 3 may 2024 todays sorghum market price in maharashtra market yards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.