लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
उपसाबंदीच्या काळात वाचवलेले पाणी ते आले आता कामी - Marathi News | The water that was saved during the lift irrigation ban period has now come into use | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उपसाबंदीच्या काळात वाचवलेले पाणी ते आले आता कामी

वेळापत्रकात नसतानाही उष्णता आणि पिण्याच्या पाण्याची वाढती मागणी यामुळे हे पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. याबाबत नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. ...

Onion Market : कांदा निर्यात झाली खुली, आज सकाळ सत्रात लासलगाव मार्केटला काय भाव मिळाला?  - Marathi News | latest News after Onion export opened check todays onion market price in lasalgaon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market : कांदा निर्यात झाली खुली, आज सकाळ सत्रात लासलगाव मार्केटला काय भाव मिळाला? 

निर्यात खुली झाल्यानंतर लासलगाव बाजार समितीत सकाळ सत्रात उन्हाळ कांद्याला इतका दर मिळाला आहे. ...

जत पूर्वभागातील द्राक्ष बागायतदारांपुढे मोठे संकट; दर परवडेना - Marathi News | Grape growers in eastern region of jat taluka face major crisis; Can't afford the market rate | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जत पूर्वभागातील द्राक्ष बागायतदारांपुढे मोठे संकट; दर परवडेना

बाजारात द्राक्षाचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. त्यावेळी द्राक्षांना बाजारात चांगली मागणी असते. दर चांगला मिळतो. द्राक्षे खरेदीसाठी व्यापारी येतात. गेल्यावर्षी मे महिन्यात द्राक्षांना ५० ते ६० रुपये किलो भाव मिळाला होता. ...

ऊस तोडल्यानंतर पाचटीचे असे करा व्यवस्थापन; रासायनिक खतांवरील खर्च होईल कमी - Marathi News | After cutting the sugarcane, do this management of trash; Costing on chemical fertilizers will be reduced | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊस तोडल्यानंतर पाचटीचे असे करा व्यवस्थापन; रासायनिक खतांवरील खर्च होईल कमी

सध्या ऊसतोडणी हंगाम संपला आहे. उसाचे फड रिकामे झाले की, शेतकरी शक्यतो पाचट पेटवून खोडवा उसाची तयारी करतो. मात्र, हीच पाचट जमिनीत कुजवली तर, जमिनीचे आरोग्य सुधारते. ...

Monsoon 2024 यंदा मान्सून कधी येणार? सरी जोरदार बरसणार - Marathi News | When will the monsoon come this year? It will rain heavily | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Monsoon 2024 यंदा मान्सून कधी येणार? सरी जोरदार बरसणार

यंदा भारतात आणि दक्षिण आशियातील देशांमध्ये मॉन्सून जोरदार बरसणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. साधारणतः जून ते सप्टेंबर यादरम्यान चांगला पाऊस होईल. ...

Tur prices: भाव आहे, पण विकायला तूर नाही! उत्पादनात घट - Marathi News | Tur prices: There is a price, but there is no tur to sell! Decrease in production | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tur prices: भाव आहे, पण विकायला तूर नाही! उत्पादनात घट

१६ लाख टनांचा तुटवडा, ८ लाख टन आयातीची शक्यता ...

Tur Market : देशात 16 लाख टन तुरीचा तुटवडा, दर 13 हजारांवर पोहोचणार, वाचा सविस्तर - Marathi News | Latest News Shortage of 16 lakh tonnes of turi in india says tur crop experts | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tur Market : देशात 16 लाख टन तुरीचा तुटवडा, दर 13 हजारांवर पोहोचणार, वाचा सविस्तर

देशातील तुरीची मागणी व घटलेले उत्पादन विचारात घेता १६ लाख टन तुरीचा तुटवडा निर्माण हाेणार आहे. ...

HTBT Cotton : देशात 'एचटीबीटी' कापसाची लागवड का वाढत आहे? जाणून घ्या नेमकं कारण  - Marathi News | Latest News Why is 'HTBT' cultivation increasing in india Know the reason | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :HTBT Cotton : देशात 'एचटीबीटी' कापसाची लागवड का वाढत आहे? जाणून घ्या नेमकं कारण 

'एचटीबीटी' लागवडीला देशात बंदी असली तरी राज्यात लाखो हेक्टरवर या कापसाच्या वाणाची लागवड होत आहे. ...