लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Animal Care नका भिजू देऊ गुरांना पावसात; आजारपणाची साथ घेऊन येईल आर्थिक हानी दारात - Marathi News | Animal Care Don't let cattle get wet in the rain; Illness will bring financial loss | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Animal Care नका भिजू देऊ गुरांना पावसात; आजारपणाची साथ घेऊन येईल आर्थिक हानी दारात

काळजी पशुधनाची बचत शेतकरी बांधवांची ...

Mango Export बारामतीचा आंबा पोहोचला लंडन, अमेरिकेच्या बाजारात, प्रति किलो असा मिळाला भाव - Marathi News | Mango Export Baramati mangoes have now reached London, America market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mango Export बारामतीचा आंबा पोहोचला लंडन, अमेरिकेच्या बाजारात, प्रति किलो असा मिळाला भाव

फळांचा राजा म्हणून ओळख असणाऱ्या महाराष्ट्रातल्या आंब्याची बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती आणि रेनबो इंटरनॅशनल एक्सपोर्टने आजपर्यंत ३५१ टन आंब्याची निर्यात केली (Mango export) आहे. ...

Drought Story फळबागा जगविण्यासाठी पाण्यावर खर्च केला पाच लाख; त्यानंतर असं झालं - Marathi News | Drought Story Five lakhs spent on water to sustain orchards; Still the no good income from farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Drought Story फळबागा जगविण्यासाठी पाण्यावर खर्च केला पाच लाख; त्यानंतर असं झालं

माणमध्ये चार-पाच वर्षांतून दुष्काळ ठरलेलाच, त्याचप्रमाणे आताही पाणी, चाऱ्याचा प्रश्न आहे. हवालदारवाडी-कासारवाडीतील शेतकऱ्यांना डाळिंब आणि आंब्याची बाग पोसण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातून पाणी विकत आणावे लागतेय, मक्याला गुंठ्याला चार हजार मोजावे लागतात. ...

शेतातील कचरा जाळल्यास सुपीकता कशी टिकणार? - Marathi News | How will fertility be maintained if farm waste is burned? | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शेतातील कचरा जाळल्यास सुपीकता कशी टिकणार?

कृषी विभागाचा सल्ला : जाळपोळीमुळे नत्राची मात्रा होते कमी ...

Soybean Sowing यंदा सोयाबीन पेरावं का? बियाण्याला मोजावे लागतायत इतके रुपये - Marathi News | Should sow soybean this year? A seed costs how much rupees | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Sowing यंदा सोयाबीन पेरावं का? बियाण्याला मोजावे लागतायत इतके रुपये

गेल्या वर्षीच्या सोयाबीन हंगामात कमी पडलेल्या पावसामुळे उत्पादनात घट झाली आहे. सोयाबीनला ४५०० रुपये क्विंटल दर असून तीस किलोच्या बियाण्याला ३२०० रुपये मोजावे लागत आहेत. ...

Young Farmer Success Story आष्ट्याच्या अमोलने केली भाजीपाल्याची शेती; टोमॅटोतून झाला लखपती - Marathi News | Young Farmer Amol did vegetable farming; Lakhpati from tomatoes crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Young Farmer Success Story आष्ट्याच्या अमोलने केली भाजीपाल्याची शेती; टोमॅटोतून झाला लखपती

आष्टा येथील अमोल लालासाहेब देसाई यांनी सातत्यपूर्ण टोमॅटोची शेती करीत एकरी सरासरी पाच लाखांपर्यंत उत्पादन घेत युवा शेतकऱ्यांच्या पुढे आदर्श निर्माण केला आहे. ...

Cotton Farming चिंता करू नका, कापसाच्या १० लाख पाकिटांची गरज; उपलब्ध होणार १३ लाख - Marathi News | Don't worry, need 1 million cotton bags; 13 lakh will be available | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Cotton Farming चिंता करू नका, कापसाच्या १० लाख पाकिटांची गरज; उपलब्ध होणार १३ लाख

९ खासगी कंपन्यांचे १२५ प्रकारचे कपाशी वाण येतील बाजारात ...

Turmeric farming हिंगोलीचे शेतकरी यंदा पुन्हा हळद लागवडीकडे का वळत आहेत? - Marathi News | Farmers are more inclined towards turmeric cultivation this year as they get lump sum money | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Turmeric farming हिंगोलीचे शेतकरी यंदा पुन्हा हळद लागवडीकडे का वळत आहेत?

हळद लागवडीकडे ( Turmeric farming ) हिंगोलीचे शेतकरी का वळत आहे? समोर आलं हे कारण ...