लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
डाळिंब बागांना आच्छादनाची असेल साथ; तरच तीव्र उष्णतेपासून वाचेल बाग - Marathi News | Pomegranate orchards will be covered; Only then will the garden be saved from intense heat | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :डाळिंब बागांना आच्छादनाची असेल साथ; तरच तीव्र उष्णतेपासून वाचेल बाग

उन्हापासून संरक्षण : ओलावा टिकण्यासाठी उसाच्या पाचटचा उपयोग ...

तुरीला मिळतोय वाढीव भाव; पण डाळीसाठी तूरच शिल्लक नाही ना राव! - Marathi News | pigeon pea is getting higher prices; But there is not enough pigeon pea left for proccesing! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुरीला मिळतोय वाढीव भाव; पण डाळीसाठी तूरच शिल्लक नाही ना राव!

उद्योजकांकडे ४० हजार क्विंटल डाळीचा तुटवडा ...

Sheep Farming मेंढीपालन करताय, लोकर व मांसाचे अधिक उत्पादन देणाऱ्या जाती कोणत्या? - Marathi News | Sheep farming? Which breed produces more wool and meat? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sheep Farming मेंढीपालन करताय, लोकर व मांसाचे अधिक उत्पादन देणाऱ्या जाती कोणत्या?

शेळी-मेंढीपालन हा उद्योग यशस्वी होण्यासाठी या पशुंच्या जातीची योग्य निवड आवश्यक असते. आपल्या देशात एकूण सुमारे २० शेळ्यांच्या जाती तसेच ४ मेंढ्याच्या जाती आहेत. ...

माळ्याच्या मळ्यामध्ये कोण गं उभी, ड्रोन उडवते मी रावजी! - Marathi News | Drone Didi; Who is the standing in Farm, I fly the drone for agriculture spraying purpose | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :माळ्याच्या मळ्यामध्ये कोण गं उभी, ड्रोन उडवते मी रावजी!

शेतीच्या कामाशी निगडित या प्रशिक्षणामुळे या महिलांमधील आत्मविश्वास गगनात ड्रोनसारखा भरारी घेऊ लागला आहे. ...

कृषि विज्ञान केंद्राचा उन्हाळी मिरची लागवड आणि मातीचे आरोग्य यावर मोलाचा सल्ला - Marathi News | Valuable Advice on Summer Chilli Cultivation and Soil Health from Krishi Vigyan Kendra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषि विज्ञान केंद्राचा उन्हाळी मिरची लागवड आणि मातीचे आरोग्य यावर मोलाचा सल्ला

९८ वा शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम संपन्न ...

शेतकऱ्यांनो, बिनधास्त करा खत बियाण्यांची तक्रार; मोबाइल नंबर उपलब्ध - Marathi News | Farmers, feel free to complain about fertilizer seeds; Mobile number available | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांनो, बिनधास्त करा खत बियाण्यांची तक्रार; मोबाइल नंबर उपलब्ध

शेतकरी बांधवांसाठी तक्रार निवारण केंद्र या जिल्ह्यात होतय सुरू ...

दुष्काळात फळबाग संशोधन केंद्राने विकसित केलेले हे तंत्र वापरा आणि फळबागा वाचवा - Marathi News | Use this technique developed by Orchard Research Center during drought and save orchards | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुष्काळात फळबाग संशोधन केंद्राने विकसित केलेले हे तंत्र वापरा आणि फळबागा वाचवा

फळबाग संशोधन केंद्र छत्रपती संभाजीनगरचा मोलाचा सल्ला ...

काय म्हणता; फळांचा राजा ठरतोय आरोग्यासाठी घातक? - Marathi News | what do you say Is the king of fruits dangerous for health? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :काय म्हणता; फळांचा राजा ठरतोय आरोग्यासाठी घातक?

थेट आंबा उत्पादक शेतकरी बांधवरून खरेदीला अनेकांची पसंदी ...