लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
शेतकऱ्यांचा रोष निघू नये, म्हणून कांदा निर्यात खुली, शेतकरी, शेतकरी संघटना काय म्हणाल्या?  - Marathi News | Latest News Reactions of Farmers, Farmers' Associations After Open Onion Export | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांचा रोष निघू नये, म्हणून कांदा निर्यात खुली, शेतकरी, शेतकरी संघटना काय म्हणाल्या? 

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा रोष पाहता अखेर केंद्र सरकारने कांदा निर्यात खुली केली आहे. ...

शासकीय ज्वारी खरेदी केंद्र सुरू होणार का? जिल्हा उपनिबंधक याबाबत काय म्हणाले? वाचा सविस्तर - Marathi News | The move to start government sorghum purchase center, what will benefit the farmers? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शासकीय ज्वारी खरेदी केंद्र सुरू होणार का? जिल्हा उपनिबंधक याबाबत काय म्हणाले? वाचा सविस्तर

अकोला जिल्ह्यात यावर्षी खरीप आणि रब्बी व उन्हाळी ज्वारीचा पेरा वाढला आहे. ...

crop Management : उन्हाळ्यात फुलझाडांची शेती कशी ठरते फायदेशीर, वाचा सविस्तर - Marathi News | Latest News Crop Management How is the cultivation of flowers profitable in summer, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :crop Management : उन्हाळ्यात फुलझाडांची शेती कशी ठरते फायदेशीर, वाचा सविस्तर

फुलांना मोठी मागणी असल्याने शेवंती, झेंडूची शेती आर्थिक दृष्ट्या फायदेशीर ठरत आहे. ...

कृषी, अन्नप्रक्रिया, फळप्रक्रियेला प्राधान्य, भारत आणि न्यूझीलंडमध्ये कृषीविषयक बैठक - Marathi News | Latest news agricultural meeting in India and New Zealand | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी, अन्नप्रक्रिया, फळप्रक्रियेला प्राधान्य, भारत आणि न्यूझीलंडमध्ये कृषीविषयक बैठक

कृषि पूरक उपाययोजनांसाठी भारत आणि न्यूझीलंड या देशात कृषीविषयक बैठक पार पडली.  ...

सिन्नरच्या ग्रामपंचायतीने माळरानावर फुलवली कमळाची बाग, 27 प्रकारच्या रोपांची लागवड  - Marathi News | Latest News Gram Panchayat of Sinnar flowered a lotus garden at open land | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सिन्नरच्या ग्रामपंचायतीने माळरानावर फुलवली कमळाची बाग, 27 प्रकारच्या रोपांची लागवड 

ग्रामपंचायतीने खडकाळ माळरानावर 27 प्रकारच्या कमळाच्या जातीच्या रोपांची लागवड केली आहे. ...

ड्रोन पायलट व्हायचय; मराठवाडा कृषी विद्यापीठात सुरु होतोय अभ्यासक्रम - Marathi News | Want to be a drone pilot; Course is starting in Marathwada Agricultural University | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ड्रोन पायलट व्हायचय; मराठवाडा कृषी विद्यापीठात सुरु होतोय अभ्यासक्रम

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथील नाहेप केंद्राद्वारा सहा महिन्याचा कृषि ड्रोन तंत्रज्ञानावरील व्यावसायिक व संशोधन प्रमाणपत्र अभ्यासक्रम विद्यापीठ वर्धापन दिन १८ मे पासून सुरु होत आहे. ...

चार गुंठ्यांत काकडी; उत्पन्नामध्ये दोन लाखांच्या वर उडी - Marathi News | four gunta of cucumber; get two lakhs income | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चार गुंठ्यांत काकडी; उत्पन्नामध्ये दोन लाखांच्या वर उडी

शेंडूर येथील युवा शेतकरी विजयकुमार चंद्रकांत डोंगळे यांनी दिली आहे. अवघ्या चार गुंठे क्षेत्रातील काकडीने त्यांना आर्थिक गारवा मिळाला असून, त्यातून दोन लाखांहून अधिक उत्पादन मिळाले आहे. ...

उपसाबंदीच्या काळात वाचवलेले पाणी ते आले आता कामी - Marathi News | The water that was saved during the lift irrigation ban period has now come into use | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उपसाबंदीच्या काळात वाचवलेले पाणी ते आले आता कामी

वेळापत्रकात नसतानाही उष्णता आणि पिण्याच्या पाण्याची वाढती मागणी यामुळे हे पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. याबाबत नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. ...