लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Marathwada Weather Update : मराठवाड्यात हवामान बदलणार; काय आहे अलर्ट वाचा सविस्तर - Marathi News | latest news Marathwada Weather Update: Weather will change in Marathwada; Read the alert in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यात हवामान बदलणार; काय आहे अलर्ट वाचा सविस्तर

Marathwada Weather Update : मराठवाड्यात येत्या काही दिवसांत हवामानात मोठा बदल होणार असून पावसाची सक्रियता वाढणार आहे. हलक्या ते मध्यम पावसाबरोबरच वादळी वाऱ्यांसह मेघगर्जना होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मूसळधार पावसाचाही इशारा देण्यात आला आहे. (Mar ...

High-density Cotton Cultivation : कपाशीची नवी क्रांती : विदर्भात अतिघनता लागवडीचे प्रयोग यशस्वी वाचा सविस्तर - Marathi News | latest news High-density Cotton Cultivation New revolution in cotton: High-density cultivation experiments successful in Vidarbha Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कपाशीची नवी क्रांती : विदर्भात अतिघनता लागवडीचे प्रयोग यशस्वी वाचा सविस्तर

High-density Cotton Cultivation : विदर्भातील शेतकऱ्यांनी यंदा अतिघनता कपाशी लागवडीचा प्रयोग हाती घेतला आहे. पारंपरिक पद्धतीपेक्षा या तंत्रातून हेक्टरी दुपटीने अधिक उत्पादन मिळत असल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत. मात्र, सततच्या पावसामुळे कापसावर प्रतिकू ...

ग्रामीण भागात स्वयंरोजगाराची नवी संधी; शेणापासून लाकूड निर्मिती उद्योग, जाणून घ्या सविस्तर - Marathi News | New opportunity for self employment in rural areas; Learn in detail about the wood production from cow dung | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ग्रामीण भागात स्वयंरोजगाराची नवी संधी; शेणापासून लाकूड निर्मिती उद्योग, जाणून घ्या सविस्तर

cow dung log making ग्रामीण भागात तसेच शहरी भागात देखील घरगुती वापरासाठी, वीटभट्टीसाठी, हॉटेल्स, ढाबे व स्मशानभूमीत सर्रासपणे लाकडाचा वापर करण्यात येत आहे. त्यासाठी वृक्षतोड केली जाते. ...

Ativrushti Nuksan Bharpai : पीक गेलं, घर गेलं अजून काय पाहायचं उरलं.. शेतकऱ्यांना मदतीची गरज, पण अजून पाहणी संपेना ! - Marathi News | The crop is gone, the house is gone, what else is left to see? Farmers need help, but the inspection is not over yet! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Ativrushti Nuksan Bharpai : पीक गेलं, घर गेलं अजून काय पाहायचं उरलं.. शेतकऱ्यांना मदतीची गरज, पण अजून पाहणी संपेना !

Nagpur : सततच्या पावसामुळे बुरशी लागून आणि हवामानातील बदलांमुळे ११ हजार १७२ हेक्टरमधील संत्रा, ८ हजार ७९२ हेक्टरमधील मोसंबीची मोठ्या प्रमाणात फळगळ झाली आहे. त्यात बोंडअळीमुळे हजारो हेक्टरमधील कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाल ...

E-Ferfar: वारस नोंद प्रक्रियेत विलंब; ई-फेरफारची शेतकऱ्यांना नुसती प्रतीक्षा! वाचा सविस्तर - Marathi News | latest news E-Ferfar: Delay in heir registration process; Farmers just waiting for e-Ferfar! Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वारस नोंद प्रक्रियेत विलंब; ई-फेरफारची शेतकऱ्यांना नुसती प्रतीक्षा! वाचा सविस्तर

E-Ferfar : शेतकरी जमिनीच्या व्यवहारात होत असलेल्या विलंबामुळे हैराण झाले आहेत. ई-फेरफार प्रणालीचा उद्देश जलद आणि पारदर्शक सेवा देणे असले तरी ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी नियमांचे उल्लंघन करत नोंदी वेळेत पूर्ण करत नाहीत. परिणामी, वारस नोंदी व सा ...

Cattle Breeding Scheme : वासरांनी फुलणार शेतकऱ्यांचे गोठे; पशुसंवर्धन विभागाचा नवा उपक्रम वाचा सविस्तर - Marathi News | latest news Cattle Breeding Scheme: Farmers' cowsheds will be filled with calves; New initiative of Animal Husbandry Department read in details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वासरांनी फुलणार शेतकऱ्यांचे गोठे; पशुसंवर्धन विभागाचा नवा उपक्रम वाचा सविस्तर

Cattle Breeding Scheme : अमरावती जिल्ह्यात गाय-वासरांची संख्या कमी होत असल्याने शेतकऱ्यांच्या गोठ्यांना मोठा फटका बसला आहे. यावर उपाय म्हणून पशुसंवर्धन विभागाने 'लिंग विनिश्चित वीर्यमात्रे' तंत्रज्ञानाचा वापर करून भ्रूण प्रत्यारोपण योजना राबविण्याची ...

'या' शेतकऱ्यांनाही मिळणार अनुदानित खते, नाशिकची पथदर्शी जिल्हा म्हणून निवड - Marathi News | Latest News Agricculture news Agristack to connect to IFMS system for subsidized fertilizers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'या' शेतकऱ्यांनाही मिळणार अनुदानित खते, नाशिकची पथदर्शी जिल्हा म्हणून निवड

Agriculture News : शेतकऱ्यांना अनुदानित खते आयएफएमएस (Intergrated Fertilizer Manegment System) प्रणालीवर विक्री केले जातात. ...

Goat Farming : 'या' ८ राज्यांमध्ये शेळीपालन वेगाने वाढतंय, शेळ्यांची मागणी का वाढते आहे?  - Marathi News | Latest News goat farming Goat farming is growing rapidly in these 8 states in india | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'या' ८ राज्यांमध्ये शेळीपालन वेगाने वाढतंय, शेळ्यांची मागणी का वाढते आहे? 

Goat Farming : देशात शेळीपालकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशात आठ राज्ये आहेत, जिथे शेळीपालन वेगाने वाढत आहे.  ...