Crop Insurance : खरीप हंगामात पिकांचे नुकसान झाले असेल तर रब्बी पेरणीसाठी मदत म्हणून पीक विमा अग्रिम शेतकऱ्यांना वेळेवर मिळणे अपेक्षित असते. सध्या जिल्ह्यात रब्बीच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत, नवीन वर्ष सुरू झाले आहे. ...
सोलापूर: नॅशनल थर्मल पॉवर कॉपोरेशन (एनटीपीसी) यांना ऊर्जा निर्मितीसाठी लागणाऱ्या दगडी कोळशाच्या ऐवजी शेतकऱ्यांनी बांबू उपलब्ध करून दिल्यास तो विकत घेण्यास तयार असल्याची घोषणा एनटीपीसीचे चेअरमन गुरूदीप सिंह यांनी केली. ...
Agriculture Market Update Ground Report : मार्केटला जावा तर पाच-सहा रुपयांचा दर अन् वाहतुकीमुळे ते पडतळ खात नाही. आठवडी बाजारात जावे तर तिथे दहा रुपये किलोनं पण ग्राहकांचे पाय थबकेनात, अशीच विदारक स्थिती. ...
Dairy Farmer Success Story : मानसपुरी (Manaspuri) येथील शेतकऱ्याने शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायातून दर महिन्याला ५ लाख २५ हजारांचे उत्पन्न मिळविले असून त्यासोबत जनावरांचे शेणखत शेतात टाकून मोठ्या प्रमाणात उत्पन्नही घेतले आहे. ...
Farmer Success Story रिक्षाव्यवसाय करताना, पावसाळ्यातील कमी उत्पन्नामुळे ओढाताण करावी लागत असे. त्यामुळे दापोली तालुक्यातील कादिवली (गावठाणवाडी) येथील संतोष श्रीपत मांडवकर यांनी प्रगतशील शेतकरी महाजनकाका यांच्या मार्गदर्शनानुसार पावसाळ्यात भाजीपाला ल ...
Red Chilli Market Price : लाल मिरची नेहमी तिखट असते; मात्र, सध्या ग्राहकांसाठी तिखटही गोड झाले आहे... कारण, मागील तीन महिन्यांत लाल मिरचीचे भाव प्रकारानुसार क्विंटलमागे ५० ते ८५० रुपयांपर्यंत घसरले आहेत. ...
Rabi Jowar Solpaur ज्वारी पेरणीत यंदाही राज्यात सोलापूर जिल्हा अव्वल असून, राज्यातील एकूण पेरणीपैकी एकट्या पश्चिम महाराष्ट्रातच ५० टक्क्यांपर्यंत पेरा झाला आहे. ...
Lokari Mava ढगाळ हवामान, तुरळक ठिकाणी हलका पाऊस, अधूनमधून पडणारे उन्ह यामुळे कोल्हापूर, सांगली तसेच सातारा जिल्ह्याच्या ऊस लागण क्षेत्रात लोकरी मावा किडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. ...