लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
PM Kisan 19th Installment : पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता कधी मिळणार? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News 19th installment of PM Kisan Yojana distributed in February With budget Know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :PM Kisan 19th Installment : पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता कधी मिळणार? जाणून घ्या सविस्तर 

PM Kisan 19th Installment : 18 हप्ते वर्ग करण्यात आले आहेत. आता 19 वा हफ्ता कधी मिळणार? असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.  ...

बिबट्याने पुन्हा घेतला शेतकरी महिलेचा बळी; दौंडमध्ये दिवसाढवळ्या हल्ले, जनावरांबरोबर माणसांचीही शिकार - Marathi News | Leopard once again killed a farmer's wife; Daylight attacks in Daund, preying on animals as well as humans | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिबट्याने पुन्हा घेतला शेतकरी महिलेचा बळी; दौंडमध्ये दिवसाढवळ्या हल्ले, जनावरांबरोबर माणसांचीही शिकार

महिलेला बिबट्याने अचानक हल्ला करून उसाच्या शेतात फरफटत नेले, या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला ...

GI Tag : मिळाली वेगळी ओळख : खारपाण पट्ट्यातील हरभरा देशात चवदार कसा ते वाचा सविस्तर - Marathi News | GI Tag : Get a different identity of gram and pimpali | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :GI Tag : मिळाली वेगळी ओळख : खारपाण पट्ट्यातील हरभरा देशात चवदार कसा ते वाचा सविस्तर

पिंपळी व हरभऱ्याला जीआय मानांकन मिळण्यासाठी अथक परिश्रम घेतल्यानंतर यश मिळाले आहे. (GI Tag) ...

कांदा पिकातील करपा व फुलकिडींच्या नियंत्रणासाठी घ्या ह्या कमी खर्चातील फवारण्या - Marathi News | Use these low cost sprays to control blight and sucking pests in onion crops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा पिकातील करपा व फुलकिडींच्या नियंत्रणासाठी घ्या ह्या कमी खर्चातील फवारण्या

Kanda Pik Salla बदलते हवामान यामुळे कांदा पिकावर बुरशीजन्य, विषाणूजन्य, जिवाणूजन्य रोगांचा आणि मावा, फुलकिडे यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊन उत्पादनामध्ये ५०-६० टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते. ...

Draksh Sheti : अवकाळीने द्राक्ष बागांना ४ वर्षांत दिला ९ हजार कोटींचा फटका - Marathi News | Draksh Sheti : Unseasonal rain has hit grape crop worth 9 thousand crores in 4 years | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Draksh Sheti : अवकाळीने द्राक्ष बागांना ४ वर्षांत दिला ९ हजार कोटींचा फटका

फोंड्या माळरानावर जिथे कुसळे उगवत होती, अशा ठिकाणी सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीने द्राक्ष बागा फुलवण्याची किमया केली. ...

एका झाडापासून आठ ते नऊ क्विंटल उत्पादन देणारी चिंचेची नवीन जात; वाचा सविस्तर - Marathi News | A new variety of tamarind yielding eight to nine quintals per plant; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एका झाडापासून आठ ते नऊ क्विंटल उत्पादन देणारी चिंचेची नवीन जात; वाचा सविस्तर

Shivai Chinch परभणी कृषी विद्यापीठाच्या संभाजीनगर येथील फळ संशोधन केंद्राने विकसित केलेला चिंच वाण 'शिवाई' यांना महाराष्ट्र राज्यात लागवडीस राष्ट्रीय पातळीवर अधिसूचीत करण्यासाठी मान्यता देण्यात आली. ...

Today Cotton Market : राज्यात मध्यम स्टेपल, लोकल कापसाला काय भाव? वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | Latest News Kapus Bajarbhav see market price of local cotton medium staple in maharashtra see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Today Cotton Market : राज्यात मध्यम स्टेपल, लोकल कापसाला काय भाव? वाचा आजचे बाजारभाव

Today Cotton Market : आज कापसाला कमीत कमी 06 हजार 900 रुपयांपासून ते 7250 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.  ...

Agriculture News : चार वर्षांपासूनची मेहनत, एकरी 70 हजारांचा खर्च, मग आता बागेवर कुऱ्हाड का चालवली?  - Marathi News | Latest News Agriculture News Not expected market rate to Sitafal dhule farmer cut down farm | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : चार वर्षांपासूनची मेहनत, एकरी 70 हजारांचा खर्च, मग आता बागेवर कुऱ्हाड का चालवली? 

Agriculture News : अपेक्षित दर मिळत नसल्याने अखेर उभ्या बागेवर कुऱ्हाड फिरवण्याची दुर्दैवी वेळ त्यांच्यावर आली.  ...