सातत्याने ऊसाचे पिक घेण्याच्या पद्धतीला जाणीवपूर्वक फाटा द्यायचाच या हेतूने तब्बल साडेतीन एकरात कलिंगडचे उत्पादन घेण्याचा धाडसी निर्णय पाटील यांनी घेतला. यंदा वादळी पाऊस नसल्याने हे पीक चांगले साधले. ...
21st livestock census : जनगणनेमध्ये दहा वर्षांनी लोकसंख्या वाढत आहे. मात्र पशुगणनेत (livestock census) उलट स्थिती समोर आली असून, दहा वर्षाच्या तुलनेत हिंगोली जिल्ह्यातील पशुंची संख्या घटत आहे. वाचा सविस्तर ...
पूरग्रस्त गावांच्या यादीत बाहेर गावातील शेतकऱ्यांची नावे अनुदानासाठी पात्र करण्यात आली. ही बाब गावातील शेतकऱ्यांना निदर्शनास आल्यानंतर शेतकऱ्यांनी तहसीलदारांना तक्रार दिली. चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर बोगस शेतकऱ्यांना महसूल विभागाने नोटीस बजावली आहे. ...
krushi Salla : मराठवाड्यात येत्या चोवीस तासात अवकाळी पावसाचा (unseasonal rains) अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांचे नियोजन करताना काय काळजी घ्यावी, याविषयीचा कृषी सल्ला (krushi Salla) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने जार ...
Jivant Satbara Mohim मयत खातेदार यांच्या वारसांना शेतजमिनीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रामध्ये वारसांची नोंद विहित कालावधीत अधिकार अभिलेखामध्ये नोंद न झाल्याने अडचणींना सामोरे जावे लागते. ...
Fertilizer Production : जालना मनपाच्या वतीने (Jalna Municipal Corporation) सामनगाव येथील घनकचरा प्रक्रिया प्रकल्पात दैनंदिन जवळपास ५० ते ७५ टन कचऱ्यावर प्रक्रिया करून खताची निर्मिती (Fertilizer Production) केली जात आहे. वाचा सविस्तर ...
Vihir Anudan Yojana राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जास्तीत जास्त जमीन ओलिताखाली आणण्यासाठी शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून विहीर खुदाईसाठी प्रोत्साहन दिले जाते. ...