e pik pahani ई पीक पाहणीमध्ये आपण शेतातील विविध घटकांची नोंद करू शकतो त्यात आपल्या शेताच्या बांधावरील झाडांचीही नोंद करता येते. ई पीक पाहणी अॅप च्या सहाय्याने बांधावरची झाडे नोंदवतात ते पाहूया. ...
Chemical Fertilizer Prices Increased In Maharashtra : जागतिक बाजारात कच्च्या मालाचे दर वाढल्याचा दावा करीत कंपन्यांनी रासायनिक खतांच्या दरात प्रतिबॅग (५० किलाे) २४० ते २५५ रुपयांनी वाढ केली आहे. ही दरवाढ १ जानेवारीपासून लागू हाेणार असल्याचे संकेत कंप ...
Animal Care : सशक्त आणि आजारी जनावरांतील फरक हे वेळेत लक्षात येणे महत्त्वाचे आहे कारण यामुळे आर्थिक तोटा कमी होत असतो. याच अनुषंगाने आज आपण जाणून घेणार आहोत सशक्त आणि आजारी जनवारांतील आणि लक्षणे ज्यांच्या अंदाजवरून पशुपालक वेळीच आजारांचे निदान करून ग ...
Today Onion Market Update Of Maharashtra : राज्यात आज गुरुवार (दि.२६) रोजी एकूण ७८७२५ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १५० क्विंटल हालवा, ३४०९० क्विंटल लाल, १६६३४ क्विंटल लोकल, १५३०० क्विंटल पोळ कांद्याचा समावेश होता. ...
पुणे जिल्ह्यात एकूण १८ कारखाने असून, त्यापैकी १४ कारखाने चालू आहेत. चार कारखाने अद्याप बंदच आहेत. सूरू झालेल्या कारखान्यांनी ३६ लाख मे.टन एवढ्या मोठ्या प्रमाणावर ऊस गाळप होऊनदेखील या कारखान्यांनी अद्याप ऊस दराबाबत शांतता बाळगली आहे. ...
Vegetable Farming : शेतामध्ये राबून मोठ्या कष्टाने घेतलेल्या पिकाला कवडीमोल दर मिळाल्यामुळे उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याचे परिसरातील भाजीपाला उत्पादकांना आढळून आले आहे. त्यामुळे निराश झालेल्या दोन शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकेच नष्ट केली आहेत. ...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम आता सुरू झाला आहे. ४०० रुपये ते ४८० रुपये पेटी (प्रति ४ किलो) असा दर मिळाला आहे, अशी माहिती द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी दिली. ...