Bogus Mirchi : सी-वन वाणाच्या मिरचीचे निकृष्ट दर्जाचे बियाणे उत्पादित करून त्याची रोपे तयार करून ती विक्री करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना फसवणाऱ्या कंपनीच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Bogus Mirchi) ...
राज्यातील शेतकऱ्यांना जमीन मालकीचा पुरावा तसेच ओळख क्रमांक देण्यासाठी अॅग्रिस्टॅक योजना राबविण्यात येत असून, या योजनेत आतापर्यंत ९१ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे. ...
Milk Product : भारतामध्ये अतिप्राचीन काळापासून दुधापासून दही, ताक, लोणी, तूप इ. पदार्थ बनविले जातात व मानवी आहारात त्याचा वापर केला जातो. साधारणतः दूध उत्पादनातील ८०% दूध द्रव स्वरूपात दैनंदिन उपयोगासाठी विक्री होते. ...
Onion Market Rate : राज्यात आज गुरुवार (दि.१०) रोजी एकूण ५३७१० क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १२४२४ क्विंटल लोकल, ३३१९९ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. ...
इतर हंगामाच्या तुलनेत टोमॅटो हे पीक उन्हाळी हंगामात जादा क्षेत्रावर घेतले जाते. यंदाच्या उन्हाळी लागवडीचे टोमॅटो लागवडची लगबग असल्याचे चित्र माळशेज परिसरात दिसत आहे. ...
Zero Tillage Technology : शून्य मशागत पद्धतींमुळे जमिनीखाली आणि पृष्ठभागावरील नैसर्गिक जीवजंतूच्या प्रमाणात वाढ दिसून येते. आणि जमिनीची सुपिकता वाढण्यास मदत करते. जाणून घ्या या तंत्राविषयी सविस्तर (Zero Tillage Technology) ...