फ्लॉवरच्या दरात घसरण झाल्यामुळे एक गड्डा दहा रुपयाला विकला जात आहे. उत्पादन खर्च, तोडणी, वाहतूक, दलाली, हमाली याचा खर्च पाहता शेतकऱ्यांच्या पदरात काहीच राहत नाही. ...
यंदा आंबा कलमांवर मोहर मोठ्या प्रमाणात दिसत असला तरी फळधारणेचे प्रमाण मात्र पाच ते सात टक्केच आहे. सध्याच्या मोहरामध्ये नर मोहराचे (मेल फ्लॉवरिंग) प्रमाण अधिक आहे. ...
सांगली जिल्ह्यात रब्बी हंगामाची कामे जोमाने सुरू आहेत. जिल्ह्यातील तासगावसह विविध भागात ऐन रब्बी हंगामात गरज असताना खत दुकानदारांनी युरिया खताचे कृत्रिम टंचाई केली आहे. ...