लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Milk Production : थंडीत जनावरांचे दूध का कमी पडते; काय आहेत कारणे? - Marathi News | Milk Production : Why does animal milk decrease in winter? What are the reasons? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Milk Production : थंडीत जनावरांचे दूध का कमी पडते; काय आहेत कारणे?

गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढू लागला आहे. थंडीमुळे जशी माणसे आजारी पडू लागली आहेत, त्याचप्रमाणे त्याचा त्रास जनावरांनाही होऊ लागला आहे. दूध उत्पादनावरही परिणाम झाला असून, दूध संघांच्या संकलनात घट होऊ लागली आहे. ...

Top 5 Solar System : सोलरची 'ही' पाच उपकरणे शेतकऱ्यांसाठी बेस्ट पर्याय, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Solar Scheme Top 5 Solar System These five solar devices best option for farmers, know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलरची 'ही' पाच उपकरणे शेतकऱ्यांसाठी बेस्ट पर्याय, जाणून घ्या सविस्तर 

Top 5 Solar System : सौरऊर्जेवर चालणारी उपकरणे (Solar System) केवळ विजेची बचत करत नाहीत तर पूर्ण क्षमतेने काम करण्यास सक्षम आहेत. ...

Agriculture News : जिनिंगमध्ये मापात पाप; शेतकऱ्यांनी कापूस खरेदी पाडली बंद, काय घडलं नेमकं?  - Marathi News | Latest News Agriculture News Variation in weight fork in ginning on cotton buying farmers protest in chandrapur | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जिनिंगमध्ये मापात पाप; शेतकऱ्यांनी कापूस खरेदी पाडली बंद, काय घडलं नेमकं? 

Agriculture News : जिनिंगमध्ये वजन काट्यात (Variation In Weight) तफावत आढळल्याने शेतकऱ्यांनी कापूस खरेदी बंद पाडली. ...

Dalimb Crop Management : डाळिंब बागेवर 'ही' लक्षणे दिसल्यास, अशी घ्या फवारणी, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Dalimb Crop Management these' symptoms are seen in pomegranate crop, spray as follows, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :डाळिंब बागेवर 'ही' लक्षणे दिसल्यास, अशी घ्या फवारणी, वाचा सविस्तर 

Dalimb Crop Management : डाळिंब कीड रोग व्यवस्थापन (Pomegranate pest disease management) करताना काय-काय काळजी घ्यावी?  हे या लेखातून पाहुयात....  ...

Suru Us Lagwad : सुरु ऊस लागवडीपूर्वी जमीन मशागत व सेंद्रीय अन्नद्रव्यांचा वापर कसा करावा? - Marathi News | Suru Us Lagwad : How to cultivate the land and use organic nutrients before planting Suru sugarcane? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Suru Us Lagwad : सुरु ऊस लागवडीपूर्वी जमीन मशागत व सेंद्रीय अन्नद्रव्यांचा वापर कसा करावा?

महाराष्ट्रात १५ टक्के क्षेत्रावर १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी या कालावधीत सुरू उसाची लागवड केली जाते. सुरू उसाचे हेक्टरी १५० टनापेक्षा अधिक उत्पादन घेण्यासाठी जमीन सेंद्रिय खताने समृद्ध करणे. ...

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे आठवड्यात द्या नाहीतर कारवाई; या २३ साखर कारखान्यांना नोटिसा - Marathi News | Pay sugarcane farmers within a week or else action will be taken; Notices issued to these 23 sugar factories | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे आठवड्यात द्या नाहीतर कारवाई; या २३ साखर कारखान्यांना नोटिसा

Sugarcane FRP 2024-25 साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादकांचे पैसे दिले जात नसल्याने जिल्ह्यातील २३ साखर कारखान्यांना सोलापूर प्रादेशिक सहसंचालकांनी नोटीस बजावली आहे. ...

Poultry Farming : हिवाळ्यात कोंबड्यांच्या खाद्यात असा करा बदल, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Poultry Farming Make these changes in chicken feed in winter, know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हिवाळ्यात कोंबड्यांच्या खाद्यात असा करा बदल, जाणून घ्या सविस्तर 

Poultry Farming : हिवाळ्यामध्ये शरीर तापमान टिकविण्यासाठी व उबदारपणासाठी कोंबड्या (Chicken Feed) जास्त प्रमाणात खाद्य खातात. ...

HoneyBee : विषारी फवारणीने मधमाशांना मारू नका; फळपिकाच्या उत्पादनांत होतेय घट - Marathi News | HoneyBee: Don't kill bees with toxic sprays; Fruit crop production is declining | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विषारी फवारणीने मधमाशांना मारू नका; फळपिकाच्या उत्पादनांत होतेय घट

HoneyBee : मधमाशांमुळे शेतातील पिके बहरास येऊन त्यामार्फत नैसर्गिकरीत्या परागीकरणाची प्रक्रिया होते. परंतू विषारी फवारणीमुळे आग्यामोहळ नष्ट होताना दिसत आहे. ...