लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Nadi Jod Prakalp : नदीजोड प्रकल्पाचे देशाला काय फायदे तर काय तोटे; पाहूया सविस्तर - Marathi News | Nadi Jod Prakalp : What are the benefits and disadvantages of the river linking project for the country; Let's see in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nadi Jod Prakalp : नदीजोड प्रकल्पाचे देशाला काय फायदे तर काय तोटे; पाहूया सविस्तर

river linking project in india नदीजोड प्रकल्प देशाचे भविष्य बदलणार असल्याचा दावा केला जात असतानाच पर्यावरणवाद्यांचा अशा प्रकल्पांना विरोध आहे. बुंदेलखंडमधील केन-बेतवा नदीजोड प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. ...

Pik Vima Yojana : पीक विमा अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ, 'ही' आहे शेवटची तारीख, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Pik Vima Yojana Crop insurance application process extended to 15 January, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीक विमा अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ, 'ही' आहे शेवटची तारीख, वाचा सविस्तर 

Pik VIma Yojana : पीक विमा अर्जाची मुदत वाढविण्यात आल्याने अनेक शेतकऱ्यांना पिकांचा विमा काढण्याची संधी मिळणार आहे ...

Maharashtra Weather Update : पुढील तीन दिवस महाराष्ट्रात थंडी, मात्र त्यांनतर....  जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Maharashtra Weather Update Cold in Maharashtra for next three days Know the details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुढील तीन दिवस महाराष्ट्रात थंडी, मात्र त्यांनतर....  जाणून घ्या सविस्तर 

Maharashtra Weather Update : आजपासुन पुढील ३ दिवस म्हणजे शुक्रवार दि. १० जानेवारीपर्यंत माफक थंडीचा अनुभव मुंबईसह संपूर्ण कोकण व महाराष्ट्रात (Cold Weather) जाणवेल. ...

Magel Tyala Solar : अशी दूर करा मागेल त्याला सोलर पंप योजनेच्या अर्जातील त्रुटी, वाचा सविस्तर - Marathi News | Latest News Magel Tyala Solar Ask him to remove the errors in solar pump scheme application see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मागेल त्याला सोलर योजनेचा अर्ज होल्डवर, अशी करा त्रुटी दूर

Magel Tyala Solar : मागेल त्याला सोलर पंप (Solar Pump)  योजनेच्या अर्जामध्ये आलेली त्रुटी दूर कशी करायची हेच आजच्या लेखातून जाणून घेऊयात...  ...

Sugarcane Success Story : उच्चशिक्षित शेतकऱ्याने एकरी १२६ टन ऊस उत्पादन घेऊन गाठला उच्चांक - Marathi News | Sugarcane Success Story : Highly educated farmer reaches record high with 126 tons of sugarcane production per acre | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugarcane Success Story : उच्चशिक्षित शेतकऱ्याने एकरी १२६ टन ऊस उत्पादन घेऊन गाठला उच्चांक

उच्चशिक्षित तरुण शेतकऱ्याने आधुनिकतेची कास धरून एका एकरात विक्रमी असे १२६ टन उसाचे उत्पादन घेऊन शेतकऱ्यांपुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे. ...

Kanda Market Update : लाल कांदा दरात चढ-उतार सुरूच, भाव समाधानकारक नाहीच, वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | Latest news Kanda Market Update red Onion market down see todays Kanda Bajarbhav | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लाल कांदा दरात चढ-उतार सुरूच, भाव समाधानकारक नाहीच, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market Update : लाल कांद्याच्या (Lal kanda Bajar) दरात चढ-उतार सुरूच असून आज दुपारी चार वाजेपर्यंत एक लाख 27 हजार 574 क्विंटल कांद्याची आवक झाली. ...

Ilayachi Keli : नंदुरबारच्या डॉक्टरांचा इलायची केळीचा प्रयोग, इतर केळीपेक्षा जास्त भाव मिळाला! - Marathi News | Latest news Ilayachi Keli Nandurbar doctor's experiment with cardamom bananas, prices higher than other bananas | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नंदुरबारच्या डॉक्टरांचा इलायची केळीचा प्रयोग, इतर केळीपेक्षा जास्त भाव मिळाला!

Ilayachi Keli : डॉ. संकेत सुनील पाटील यांनी 'इलायची' केळी (Ilayachi Banana) या वाणाची तीन एकर क्षेत्रात लागवड करून हा प्रयोग यशस्वी केला आहे.  ...

'CCRI' : 'सीसीआरआय'चे क्रांतिकारी पाऊल शेतकऱ्यांना फायदेशीर कसे ते वाचा सविस्तर - Marathi News | 'CCRI': citrus fruits import new variety | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बागायती शेती

'CCRI' : लिंबूवर्गीय फळांना नवी दिशा देण्यासाठी केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेने संत्रा, मोसंबीच्या १७ परदेशी प्रजाती आयात केल्या आहेत. त्याचा शेतकऱ्यांना कसा उपयोग होईल ते वाचा सविस्तर ...