राज्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित २३ जिल्ह्यातील ३३ लाख ६५ हजार ५४४ शेतकऱ्यांच्या २७ लाख ५९ हजार ७५४.७७ हेक्टर क्षेत्रावरील बाधित पिकांच्या मदतीसाठी ३२५८ कोटी ५६ लाख इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली असल्याची माहित ...
Krushi Salla : मराठवाड्यात पुढील काही दिवसांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि वादळी वाऱ्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. शेतकऱ्यांनी खरीप पिकांची काढणी पूर्ण करून रब्बी हंगामासाठी तयारी सुरू करावी, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे. ...
Yavatmal : खुल्या बाजाराच्या तुलनेत कापसाचे हमी दर क्विंटलमागे १ हजार रुपयाने अधिक आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा कापूस विक्रीसाठी सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्राकडे जाण्याचा कल वाढला आहे. ...
Banana farming story : धारूर तालुक्यातील डोंगराळ भागातही मेहनत आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर मोठं यश मिळू शकतं, हे अरणवाडीचे प्रगतिशील शेतकरी दादासाहेब श्रीपती फुटाणे यांनी सिद्ध केलं आहे. त्यांनी केळी शेतीतून केवळ ४ एकरांत तब्बल २७ लाखांचे उत्पन ...
नैसर्गिक आपत्तीत मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना तसेच पशुधनाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आणि घरांची पडझड झालेल्या नागरिकांना मदत थेट जिल्हास्तरावरूनच दिली जाणार आहे. ...