लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
अल्प, अत्यल्प शेतकऱ्यांचा वाढला टक्का तर शेती क्षेत्र घटले; 'हेक्टर'हून 'एकर'मध्ये आला शेतकरी! - Marathi News | The percentage of small and marginal farmers has increased while the agricultural area has decreased; Farmers have moved from 'hectares' to 'acres'! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अल्प, अत्यल्प शेतकऱ्यांचा वाढला टक्का तर शेती क्षेत्र घटले; 'हेक्टर'हून 'एकर'मध्ये आला शेतकरी!

वाढलेला जन्मदर आणि घटलेला मृत्युदर यामुळे लोकसंख्येत मोठी वाढ झाली असून, त्याचा थेट परिणाम ग्रामीण भागातील जमिनीच्या उपलब्धतेवर झाला आहे. पूर्वी मोठ्या क्षेत्राचे मालक असलेले शेतकरी आता अल्पभूधारक बनले आहेत. ...

राज्यातील खत विक्रेत्यांचा निर्णय; लिंकिंग नाही तेच खत खरेदी करणार - Marathi News | Decision of fertilizer sellers in the state; No linking, they will buy fertilizer | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील खत विक्रेत्यांचा निर्णय; लिंकिंग नाही तेच खत खरेदी करणार

Fertilizer Linking : राज्यातील खत विक्रेत्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. काही खत कंपन्या खत विक्रेत्यांना लिंकिंग करत आहेत. म्हणजेच एखादे खत विकत घ्यायचे असेल तर त्याबरोबर दुसरे खतही सक्तीने घ्यावे लागते अशा प्रकारची अट त्या कंपन्या घालत होत्य ...

BT Cotton Seeds: शेतकऱ्यांनो! प्रतिबंधित बीटी बियाण्यांपासून सावध राहा; वाचा सविस्तर - Marathi News | BT Cotton Seeds: Farmers! Beware of banned BT seeds; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांनो! प्रतिबंधित बीटी बियाण्यांपासून सावध राहा; वाचा सविस्तर

BT Cotton Seeds : शेतकऱ्यांना सातत्याने सोयाबीनच्या पिकातून नुकसान झेलावे लागत आहे. सोयाबीनला पर्याय म्हणून राऊंडअप कापूस बियाण्यांची मागणी वाढत आहे. काळ्या बाजारात जवळपास पाच लाख पाकीट हे प्रतिबंधित बियाणे विक्रीचा अंदाज आहे. वाचा सविस्तर (BT Cotton ...

सोलापूर जिल्ह्याला प्रथमच मिळाली नुकसानभरपाईची २७९ कोटी रक्कम; २ लाख ३९ हजार शेतकऱ्यांना लाभ - Marathi News | Solapur district received compensation of Rs 279 crore for the first time; 2 lakh 39 thousand farmers benefited | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूर जिल्ह्याला प्रथमच मिळाली नुकसानभरपाईची २७९ कोटी रक्कम; २ लाख ३९ हजार शेतकऱ्यांना लाभ

Crop Insurance : सोलापूर जिल्ह्यात प्रथमच खरीप हंगामातील पीक नुकसानीची दोन लाख ३९ हजार शेतकऱ्यांना २७९ कोटी रुपये इतकी रक्कम विमा कंपनीकडून बँक खात्यात जमा होत आहे. बार्शी तालुक्यात तब्बल ९० हजार शेतकऱ्यांना ११४ कोटी रुपये मिळाले आहेत. ...

आधार कार्ड आणि ई-पॉस मशीनद्वारेच यंदा खत विक्री: बनावट खत विक्रीवर लागणार लगाम? - Marathi News | Fertilizer sales this year through Aadhaar card and e-POS machines: Will there be a crackdown on the sale of fake fertilizer? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आधार कार्ड आणि ई-पॉस मशीनद्वारेच यंदा खत विक्री: बनावट खत विक्रीवर लागणार लगाम?

नवीन खत वितरण प्रणालीमुळे शेतकऱ्यांना खत खरेदी करताना अधिक शिस्तबद्ध आणि पारदर्शक प्रक्रिया अनुभवता येणार आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार आता शेतकऱ्यांनी खते खरेदी करताना स्वतःचा आधारकार्ड सोबत आणणे बंधनकारक करण्यात आले आहे. ...

काजू बोंडावर प्रक्रिया करण्यासाठी प्रक्रियादार पुढे येईना; लाखो टन काजू बोंडे दिली जातात फेकून - Marathi News | Processors do not come forward to process cashew nuts; lakhs of tons of cashew nuts are thrown away | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :काजू बोंडावर प्रक्रिया करण्यासाठी प्रक्रियादार पुढे येईना; लाखो टन काजू बोंडे दिली जातात फेकून

खर्च आणि मेहनतीचा विचार केला तर आंब्यापेक्षा काजूची लागवड अधिक उत्पन्न देऊ शकते. पण, दुर्दैवाने काजू लागवडीतून केवळ काजूगराचेच उत्पन्न हाती येते. काजूची बोंडे वाया जातात. त्यामुळे कोकणात दर्जेदार काजू उत्पादित होत असला तरी त्याच्यामागचे दुष्टचक्र काय ...

आजपासून 'गोकुळ'चे दूध वधारले; वाचा सविस्तर - Marathi News | 'Gokul' milk price has increased from today; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आजपासून 'गोकुळ'चे दूध वधारले; वाचा सविस्तर

Gokul Dudh Dar : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाने (गोकुळ) म्हैस व गाय दूध विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या, सोमवारपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. ...

जत तालुक्यात वैरणीची तीव्र टंचाई; कडब्याला मिळतोय ज्वारीपेक्षा अधिक भाव - Marathi News | Severe shortage of wheat in Jat taluka; Kadabia is fetching higher prices than jowar | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जत तालुक्यात वैरणीची तीव्र टंचाई; कडब्याला मिळतोय ज्वारीपेक्षा अधिक भाव

Kadba Bajar Bhav : ज्वारी उत्पादनात घट झाल्यामुळे जत तालुक्यात वैरणीची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. यंदा ज्वारीपेक्षा कडब्याला भाव अधिक आहे. कडब्याची पेंढी २० ते २२ रुपये उच्चांकी दराने विकली जात आहे. ...