Nira Bhima Sugar Factory : शहाजीनगर येथील निरा भीमा सहकारी साखर कारखान्याने चालू सन २०२४-२५ च्या ऊस गळीत हंगामासाठी ऊस बिलाचा हप्ता प्रतिटन २८०० प्रमाणे जाहीर केला आहे. ...
म्हैसाळ सिंचन योजनेचे आवर्तन आमदार सुरेश खाडे यांच्या हस्ते बटण दाबून शुक्रवारी सकाळी पहिल्या टप्प्यातील पंप सुरू करण्यात आले. उन्हाळ हंगामाच्या सिंचनासाठी पाण्याची गरज असताना आवर्तन सुरू झाल्याने सांगली जिल्ह्याच्या मिरज-कवठेमहांकाळ व जत तालुक्यातील ...
Ujjani Water Release Update : शनिवारी उजनी धरणातून पहिल्या आवर्तनाद्वारे पाणी सोडण्यात आले. हे पाणी एकरूख उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून कॅनॉलद्वारे दक्षिण सोलापूर तालुक्यातील दर्गनहळ्ळी शिवारात पोहोचले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे ...
Grape Farmer : उन्हाळ्यात द्राक्षे बागांना पाणी कमी पडल्याने काड्या तयार झाल्या नाहीत. पाणी व ऊन समप्रमाणात न मिळाल्याने अपेक्षित फळधारणा झाली नाही. तर काही बागा पाण्याअभावी वाळून गेल्या आहेत. त्यामुळे आता द्राक्ष उत्पादक शेतकरी बागा काढून टाकत आहे. ...
Tax On Fish, Betel Nut, Bamboo : कृषी उत्पन्न बाजार समितीचा सातत्याने वाढणारा तोटा लक्षात घेत रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती दि. १५ जानेवारीपासून मासळी, सुपारी, बांबूवरील सेस नियमानुसार आकारण्याचा निर्णय घेत आहे. हा निर्णय बाजार समितीच्या ...
Goat Farming Techniques : माहितीच्या अभावामुळे, पशुपालकांना अनेकदा मोठे नुकसान सहन करावे लागते. नुकसान टाळण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. ...