Natural farming : नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून शेती नफ्यात आणण्याचे तंत्र विकसित करीत आहेत. शर्मा यांनी दाखविलेली वाट शेतकऱ्यांसाठी आशादायी आहे, असे प्रतिपादन लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन, माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांनी केले. ...
कांदा उत्पादक काढणीच्या कामाला लागल्याने अनेकांच्या हाताला काम मिळू लागले आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कांद्याचा माळा तयार होऊन बाजारात जाण्याची शक्यता आहे. ...
महिना-दीड महिन्याखाली क्विंटलला ९ हजारांवर भाव आता अडीच-तीन हजारांनी कमी झाला आहे. तुरीच्या खरेदी दरात आणखी घसरण होईल, असे व्यापारी, खरेदीदार सांगतात. ...
शेती औषधाचे उत्पादन करण्यासाठी आवश्यक असलेले जी-२ प्रमाणपत्र नोंदणी न करता, कंपनीस कोणताही परवाना नसताना द्राक्ष बागेसाठी लागणारी उत्पादने बेकायदेशीर तयार करून विक्री केल्याप्रकरणी कारवाई. ...