म्हैसाळ सिंचन योजनेच्या कालव्यातून अखेर जत तालुक्यात शुक्रवारी पाणी दाखल झाले. कुची बोगद्यातून डोर्ली येथून कुंभारी गावात उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले आहे. ...
सध्याच्या अस्थिर हवामानामुळे टरबूज (कलिंगड) पिकांवर मोठा परिणाम होत फळधारणेवर संकट निर्माण झाले आहे. यामुळे फवारणीचा खर्च वाढला असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. ...