लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
युरियाबद्दल ह्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? अतिवापराने काय होऊ शकते? वाचा सविस्तर - Marathi News | Did you know these things about urea? What can happen if you use it excessively? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :युरियाबद्दल ह्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? अतिवापराने काय होऊ शकते? वाचा सविस्तर

Urea Fertilizer बागायती पिकासाठी युरियाच्या अतिवापराचा परिणाम माणसांच्या आरोग्यावर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

Vegetable Farming : भाजीपाला पिकास आधार देण्याची मंडप पद्धत आहे तरी काय? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News vegetable crop management Mandap method of supporting vegetable crops, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भाजीपाला पिकास आधार देण्याची मंडप पद्धत आहे तरी काय? वाचा सविस्तर 

Vegetable Farming : वेलवर्गीय भाजीपाला पिकांना आधार देण्यासाठी मंडप पद्धत (Vegetable Crop Management) किंवा ताटी पद्धत वापरली जाते. ...

Kanda Bajarabhav : धुळे बाजारात लाल कांदा दरात सुधारणा, राज्यात काय भाव मिळाला? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Lal Kanda Bajjarbhav Todays Onion Market Price in solapur kanda market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धुळे बाजारात लाल कांदा दरात सुधारणा, राज्यात काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

Kanda Bajarabhav : त्यानुसार आज पुन्हा सोलापूर बाजारात 100 रुपये तर लासलगाव बाजारात 150 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. ...

Namo Shetkari Yojana: शेतकरी सन्मान निधी योजनेचा १९ वा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा - Marathi News | 19th installment of Shetkari Samman Nidhi Yojana deposited in beneficiary account | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शेतकरी सन्मान निधी योजनेचा १९ वा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा

Namo Shetkari Yojana: मिळाले २६ कोटी : २७७२ शेतकऱ्यांची केवायसी पेंडिंग ...

हरभऱ्याच्या कुटाराला सुगीचे दिवस; जनावरांच्या चाऱ्यासाठी मागणी वाढली - Marathi News | good days for harbhara kutar; Demand for animal fodder increased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हरभऱ्याच्या कुटाराला सुगीचे दिवस; जनावरांच्या चाऱ्यासाठी मागणी वाढली

दिवसेंदिवस बाजारपेठेत हरभऱ्याचे दर कमीच होत आहेत. परंतु, हरभऱ्यापासून निघणारे कुटार मात्र यंदा भाव खात आहे. जनावरांच्या चाऱ्याकरिता हरभऱ्याच्या कुटाराचा मोठ्या प्रमाणात शेतकरी, पशुपालक वापर करतात. ...

शेतकऱ्यांमधील जमीन विषयक वाद टाळण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या या योजनेला मोठा प्रतिसाद - Marathi News | Huge response to this scheme of the Registration and Stamp Duty Department to prevent land disputes among farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांमधील जमीन विषयक वाद टाळण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या या योजनेला मोठा प्रतिसाद

केवळ एक हजार रुपये नोंदणी आणि एक हजार रुपयांच्या मुद्रांक शुल्काच्या बदल्यात शेतकऱ्यांना आपल्या शेतजमिनीच्या मालकी हक्काची अदलाबदल करण्यासाठी सुरू केलेल्या सलोखा योजनेत राज्यात एकूण १ हजार ११९ दस्तांची नोंद झाली आहे. ...

शेतकऱ्यांना बोनस कधी मिळणार ? शासनाप्रती शेतकऱ्यांमध्ये नाराजी - Marathi News | When will farmers get bonus? Resentment of farmers towards the government | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शेतकऱ्यांना बोनस कधी मिळणार ? शासनाप्रती शेतकऱ्यांमध्ये नाराजी

Gondia : शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेत; आर्थिक संकट करा दूर ...

Agriculture News : रब्बी हंगामाअखेर पाणीसाठा शिल्लक, पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन  - Marathi News | Latest News agriculture News Appeal to submit water application as there is water storage in Nashik district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रब्बी हंगामाअखेर पाणीसाठा शिल्लक, पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन 

Agriculture News : अशा ठिकाणाहून प्रवाही व उपसा सिंचनाचे पाणी घेवू इच्छिणारे शेतकरी व पाणी वापर संस्थांनी अर्ज सादर करावेत. ...