लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
Kanda Bajarbhav : सोलापुरात 200 रुपये, तर लासलगाव बाजारात कांदा दर कितीने घसरले?  - Marathi News | Latest News Kanda Bajarbhav Onion market price decreased by Rs 200 in Solapur market see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापुरात 200 रुपये, तर लासलगाव बाजारात कांदा दर कितीने घसरले? 

Kanda Bajarbhav : आज दिवसभरात राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची एक लाख 98 हजार क्विंटलची आवक झाली. ...

Cotton Export : गेल्या पाच वर्षात भारतातून कापसाच्या गाठींची निर्यात किती झाली? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest news kapus Niryat Cotton bale exports from India have decreased in last five years | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गेल्या पाच वर्षात भारतातून कापसाच्या गाठींची निर्यात किती झाली? जाणून घ्या सविस्तर 

Cotton Export : भारताच्या कापसाला आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी घटली, त्यामुळे यंदा भारताच्या मालाची निर्यात (Kapus Niryat) बऱ्यापैकी कमी झाली आहे. ...

सोलापूर जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचा हा मोठा निर्णय; वाचा सविस्तर - Marathi News | This is a big decision of the central government for banana farmers in Solapur district; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूर जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचा हा मोठा निर्णय; वाचा सविस्तर

Solapur Keli Niryat केंद्र सरकारच्या क्षेत्रनिहाय विकास कार्यक्रमांतर्गत सोलापूर जिल्ह्याचा केळी निर्यात क्षेत्रात समावेश करण्यात आला आहे. ...

Agriculture Scheme : युवकांना नवीन उद्योग उभारणीसाठी 07 कोटी रुपयांचा निधी मंजूर, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Agriculture News Rs 07 crore fund approved for youth to set up new industries, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :युवकांना नवीन उद्योग उभारणीसाठी 07 कोटी रुपयांचा निधी मंजूर, वाचा सविस्तर 

Agriculture Scheme : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रोत्साहन योजने करता निधी वितरण करण्याबाबत मंजुरी देण्यात आली आहे. ...

Ujani Dam : उजनी धरणातून उन्हाळी हंगामातील पहिल्या पाळीचे पाणी सोडले? धरणात आता किती पाणीसाठा? - Marathi News | Ujani Dam: Has the first batch of water of the summer season been released from Ujani Dam? How much water is stored now in the dam? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam : उजनी धरणातून उन्हाळी हंगामातील पहिल्या पाळीचे पाणी सोडले? धरणात आता किती पाणीसाठा?

उजनी धरणातून शेतीसाठी कालव्यातून उन्हाळी हंगामातील पहिली पाळी दुपारी १ वाजता ५०० क्युसेक विसर्ग सोडण्यात आला असून, कालव्यातून २ हजार ५०० क्युसेक विसर्ग सोडण्यात येणार आहे. ...

३१ कृषी केंद्राचे परवाने निलंबित ! पॉस मशिनद्वारे खताची विक्री न करणे भोवले - Marathi News | Licenses of 31 agricultural centers suspended! Failed for not selling fertilizer through POS machines | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :३१ कृषी केंद्राचे परवाने निलंबित ! पॉस मशिनद्वारे खताची विक्री न करणे भोवले

कृषी विभागाची कारवाई : जिल्ह्यातील ३० खतांचे व १ कीटकनाशकाचे असे एकूण ३१ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. ...

Sugarcane Crushing : 'मांजरा' कारखान्यात किती साखर उत्पादन? वाचा सविस्तर - Marathi News | Sugarcane Crushing: How much sugar is produced in the 'Manjara' factory? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'मांजरा' कारखान्यात किती साखर उत्पादन? वाचा सविस्तर

Sugarcane Crushing : शेतकऱ्यांना शेतीच्या उन्हाळी कामांसाठी मदत व्हावी म्हणून यंदाच्या हंगामात गाळपास आलेल्या उसाचा दुसरा हप्ता मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने जमा केला आहे. वाचा सविस्तर (Manjara factory) ...

Halad BajarBhav : नवीन हळद बाजारात दाखल; मुहूर्ताला काय मिळाला भाव वाचा सविस्तर - Marathi News | Halad BajarBhav : New turmeric has entered the market; Read in detail what price it got during Muhurta | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नवीन हळद बाजारात दाखल; मुहूर्ताला काय मिळाला भाव वाचा सविस्तर

Halad BajarBhav : शेतकऱ्यांचे पिवळे सोने म्हणून ओळखल्या जाणारी नवीन हळद हिंगोली येथील बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डात विक्रीसाठी येत आहे. जाणून घ्या कसा मिळतोय दर ते सविस्तर. (Halad BajarBhav) ...