मागणी जास्त व उत्पादन कमी असल्यामुळे भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. तापमानासोबतच भाजीपाल्याच्या दरात वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून गवारच्या दरात मोठी वाढ झाली आहे. ...
Summer Jowar Crops : जालना जिल्ह्यात मुबलक प्रमाणात पाणी साठा उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी यंदा उन्हाळी ज्वारीची पेरणी केली. सध्या भोकरदन परिसरात उन्हाळी ज्वारीचे पीक जोमात आले आहे. (Summer Jowar Crops) ...
दहावी, बारावी, पदवीधर झालेले अनेक तरुण शेती करायला तयार नाही. बहुतांश युवा शेतकरी शेतीत दम राहिला नाही म्हणून पुणे, मुंबईसारख्या शहरात जाऊन कुठं तरी नोकरी करतात. ...
Piwali Jowar: 'पिवळी ज्वारी' (yellow jowar) चा वापर पिकांमध्ये वाढवून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढू शकते, कारण हे पीक दुष्काळ आणि उष्णतेला प्रतिरोधक आहे. या ज्वारीमध्ये औषधी गुणधर्म असल्यामुळे ते जनावरांच्या चाऱ्यासाठी आणि मानवाच्या आहारासाठी उपयुक्त आहे. ...
Ujani Dam Water Level राज्यातील सर्वाधिक मृत साठ्यात असलेले उजनी धरणाची दि. १८ रोजी सकाळी ६ वाजता उपयुक्त पाणीपातळी संपली आहे. धरणात ६३ टीएमसी मृत साठा शिल्लक राहिला आहे. ...