लक्ष्मीवाडीच्या देशी शेंगांना इतकी मागणी आहे की, शेंगा काढायचा अवकाश, लगेच शेंगांची पोती विकली जातात. अनेकांना शेंगा मिळाल्या नसल्याने पुढच्या वर्षी शेंगा द्या. आताच आमचे बुकिंग घ्या, असे म्हणायची वेळ येते. ...
Siddheshwar Dam Water : सिद्धेश्वर धरण आता शंभर टक्के क्षमतेच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. वरच्या भागातील पावसाचा वेग मंदावला असला तरी येलदरीमार्गे सतत पाण्याचा पुरवठा होत असल्याने धरण प्रशासनाने सहा गेट एक फुटाने उघडले आहेत. यामुळे पूर्णा नदीपात्रात व ...