लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती

Farming information and Details in Marathi

Farming, Latest Marathi News

farming शेती हा भारताचा मुख्य व्यवसाय आहे. आपल्याकडची शेती ही मॉन्सूनवर आधारित आहे.
Read More
फळपिके, फुलपिके व बांबू लागवड अनुदानासाठी अर्ज करा - Marathi News | Apply here for this plan for fruit crops, flower crops and bamboo cultivation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फळपिके, फुलपिके व बांबू लागवड अनुदानासाठी अर्ज करा

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड योजना सन २०२४-२५ मध्ये समाविष्ट फळपिके, फुलपिके व बांबू लागवडीसाठी, तसेच सलग क्षेत्रावर फळबाग लागवड, बांधावर फळझाडे लागवडीसाठी संबंधित गावाचे कृषी सहायकांकडे अर्ज करावा. ...

Drip irrigation : तुषार आणि ठिबकसाठी 90 टक्के अनुदान मिळतयं, तुम्ही अर्ज केला का? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News 90 percent subsidy for frost and drip irrigation, did you apply? Read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Drip irrigation : तुषार आणि ठिबकसाठी 90 टक्के अनुदान मिळतयं, तुम्ही अर्ज केला का? वाचा सविस्तर 

अकोला : अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन (Drip Irrigation) योजनेत चालू वर्षासाठी तुषार संच व ठिबक संच अनुदानावर उपलब्ध ... ...

Turmeric Harvesting Machine : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे नवीन हळद काढणी यंत्र, काय आहेत वैशिष्ट्ये   - Marathi News | Latest News Dr. Panjabrao Deshmukh Agricultural University has developed a turmeric harvesting machine | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Turmeric Harvesting Machine : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे नवीन हळद काढणी यंत्र, काय आहेत वैशिष्ट्ये  

Agriculture News : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने ट्रॅक्टरचलित हळद काढणी यंत्र विकसित केल्याने मनुष्यबळाचा प्रश्न सुटणार आहे. ...

Gardening Tips: घराच्या बागेत ड्रॅगन फ्रुट पिकविण्याच्या १० टिप्स, जाणून घ्या - Marathi News | Gardening Tips: Step-by-Step Guide to Growing Dragon Fruit in Your Home Garden | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Gardening Tips: घराच्या बागेत ड्रॅगन फ्रुट पिकविण्याच्या १० टिप्स, जाणून घ्या

Dragon Fruit Gardening: Essential Tips for Home Cultivation: घरच्या बागेत ड्रॅगन फळ कसे पिकवावे? या आहेत काही टीप्स आणि ट्रिक्स. ...

Farm Land : सावकाराने हडप केलेली जमीन परत कशी मिळवायची? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News How to get back farm land held by the moneylender see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farm Land : सावकाराने हडप केलेली जमीन परत कशी मिळवायची? वाचा सविस्तर 

Farm Land : सावकाराच्या ताब्यातून जमीन (Farm Land) कशी सोडवायची? त्यासाठी काय प्रक्रिया आहे? हे आपण जाणून घेऊ.. ...

Solar Power Supply पिकांना रात्री नव्हं तर दिवसा पाणी द्या; महावितरण सुरु करतंय हा नवीन प्रकल्प - Marathi News | Irrigation for crops during the day rather than at night; Mahavitaran is starting this new project | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Solar Power Supply पिकांना रात्री नव्हं तर दिवसा पाणी द्या; महावितरण सुरु करतंय हा नवीन प्रकल्प

शेतीला दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी राज्य सरकारच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेची युद्धपातळीवर अंमलबजावणी सुरू आहे. ...

White Onion यंदा अलिबागच्या पांढऱ्या कांद्याची सुमारे ३ कोटींची उलाढाल - Marathi News | White Onion: This year the white onion turnover of Alibaug is about 3 crores | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :White Onion यंदा अलिबागच्या पांढऱ्या कांद्याची सुमारे ३ कोटींची उलाढाल

अलिबाग-वडखळ मार्गावर पांढरा कांदा विक्रीची दुकाने सजली आहेत. मात्र, यंदा या कांद्याची माल ५० रुपयांपेक्षा अधिक स्वस्त असल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. यंदा एक माळ (सुमारे दोन किलो) दीडशे ते अडीचशे रुपये दराने विकण्यात येत आहे. ...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनी काय करावे? - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar district likely to rain with stormy winds, what should farmers do? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनी काय करावे?

Chhatrapati Sambhajinagar weather: १५ ते १९ जूनपर्यंतचा हवामान अंदाज, जिल्हा कृषी विज्ञान केंद्राने दिला शेतकऱ्यांसाठी पिकसल्ला ...