भोलावडे (ता. भोर) येथील प्रगतशील शेतकरी सुर्यकांत बाबुराव काळे यांनी एसआरटी या अत्याधुनिक पद्धतीने तीस गुंठयामध्ये कारले पीक घेतले. खर्च वजा जाता हजारो रुपांचा फायदा मिळवला आहे. भोलावडे येथील शेतकरी सूर्यकांत काळे यांनी आपल्या पडीक शेतात आधुनिक पद्धत ...
शेतकरी मित्रांनो यंदा फेब्रवारी महिन्यातच तीव्र उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. पाण्याची कमतरतादेखील भासणार आहे. मात्र काळजीपूर्वक नियोजन केल्यास आपण सर्व अडचणींवर मात करून भरघोस शेती उत्पन्न सहज घेऊ शकतो. ...
बदललेल्या वातावरणीय परिस्थितीमुळे शेतीसमोर खूप मोठे आव्हान उभे केले आहे. अशा परिस्थितीत नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग केल्याशिवाय शेती करणे फायदेशीर ठरणार नाही. प्रिसिजन फार्मिंग चा उपयोग केल्यास सदर आव्हानांवर मात करून योग्य उत्पादन घेता येऊ शकते. ...