शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शेतकरी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.

Read more

राष्ट्रीय : शरद बोबडे सरन्यायाधीशच नाहीत, साक्षात भगवान!; शेतकऱ्यांच्या वकिलाकडून स्तुती

राष्ट्रीय : 'प्रत्येक घरातून एक व्यक्ती, प्रत्येक गावातून १० महिला', शेतकऱ्यांकडून ट्रॅक्टर रॅलीची तयारी

राष्ट्रीय : Breaking : पुढील आदेशापर्यंत नव्या कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

राष्ट्रीय : शेतकऱ्यांना चर्चेत गुंतवून ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न निरर्थक, राहुल गांधींचा घणाघात

राष्ट्रीय : पैसे घेऊन शेतकरी आंदोलन करताहेत; भाजप खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य

राजकारण : कृषी कायद्यांवरून सर्वोच्च न्यायालयाने फटकारताच सोनिया गांधींचे गेले फोन, पवारही झाले अ‍ॅक्टीव्ह

राष्ट्रीय : ‘...अन्यथा कृषी कायद्यांना आम्ही स्थगिती देऊ’

राष्ट्रीय : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी

राजकारण : असंवेदनशील व जुलमी भाजपा सरकारविरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष करू - बाळासाहेब थोरात

राष्ट्रीय : सर्वोच्च न्यायालयाकडून समिती स्थापन करण्याचा सल्ला; शेतकरी नेते म्हणाले, आम्ही सहमत नाही