लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी आंदोलन

Farmers Protest Latest News

Farmers protest, Latest Marathi News

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.
Read More
शेतकरी आंदोलनाला सात महिने पूर्ण; सरकारच्या निषेधार्थ संघर्ष समितीकडून जिल्ह्याधिकाऱ्यांना साकडे! - Marathi News | Farmers' movement completes seven months; Sakade to the District Collector from the government's protest struggle committee! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शेतकरी आंदोलनाला सात महिने पूर्ण; सरकारच्या निषेधार्थ संघर्ष समितीकडून जिल्ह्याधिकाऱ्यांना साकडे!

Thane : मोदी सरकारमधील मंत्री मीनाक्षी लेखी यांनी आंदोलक शेतकऱ्यांबद्दल हेटाळणी पूर्वक मवाली अशा शब्दाचा प्रयोग केला आहे, त्यांचा निषेध करीत शेतकऱ्यांच्या मानहानी बाबत त्यांच्यावर खटला दाखल करावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. ...

Farm Laws: कृषी कायदे मागे घ्या; राहुल गांधीची मागणी, ट्रॅक्टर चालवत संसदेत एन्ट्री - Marathi News | congress rahul gandhi came in parliament by driving tractor for support to farm laws repeal | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Farm Laws: कृषी कायदे मागे घ्या; राहुल गांधीची मागणी, ट्रॅक्टर चालवत संसदेत एन्ट्री

Farm Laws: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी राहुल गांधी चक्क ट्रॅक्टरवरून संसदेत आल्याचे पाहायला मिळाले. ...

जंतरमंतरवर शेतकऱ्यांची ‘किसान संसद’; शेती करणे व संसद चालवणे दोन्ही शेतकऱ्यांना जमते: टिकैत - Marathi News | rakesh tikait says farming and running parliament are both for farmers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जंतरमंतरवर शेतकऱ्यांची ‘किसान संसद’; शेती करणे व संसद चालवणे दोन्ही शेतकऱ्यांना जमते: टिकैत

जे खासदार संसदेत शेतकऱ्यांचा आवाज दाबतील त्यांची गाठ शेतकऱ्यांसोबत आहे, असा इशारा शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी गुरुवारी जंतरमंतरवर दिला. ...

आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांबाबत केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखींचे वादग्रस्त विधान, म्हणाल्या, "हे शेतकरी नव्हेत तर..." - Marathi News | Controversial statement of Union Minister Meenakshi Lekhi regarding agitating farmers, said, "They are not farmers, they are hooligans" | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांबाबत केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखींचे वादग्रस्त विधान, म्हणाल्या, "हे शेतकरी नव्हेत तर..."

Farmers Protest in Delhi: शेतकरी आंदोलनाबाबत केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांनी वादग्रस्त विधान केले आहे. त्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. ...

Monsoon Session: कृषी कायद्याविरोधात राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसचे संसदेत आंदोलन - Marathi News | Monsoon Session: Rahul Gandhi-led agitation in Parliament against Agriculture Act | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Monsoon Session: कृषी कायद्याविरोधात राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसचे संसदेत आंदोलन

Farmer Bill: संसद भवनातील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर काँग्रेसने आंदोलन केले. ...

सहा महिन्यानंतर राजधानीत पुन्हा शेतकऱ्यांची एंट्री, केंद्र सरकारविरोधात जंतर-मंतरवर शेतकऱ्यांचे आंदोलन - Marathi News | Farmers 'entry in the capital again after six months, farmers' agitation on Jantar Mantar against the central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सहा महिन्यानंतर राजधानीत पुन्हा शेतकऱ्यांची एंट्री, केंद्र सरकारविरोधात जंतर-मंतरवर शेतकऱ्यांचे आंदोलन

Farmers Protest: दिल्ली सरकारकडून 9 ऑगस्टपर्यंत दररोज 200 शेतकऱ्यांना दिल्लीत आंदोलनाची परवानगी ...

“अल्पमतात येऊन केंद्र सरकार कोसळेल अन् देशात मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागतील” - Marathi News | Government will fall soon and mid-term elections to be held in India says EX CM Omprakash Choutala | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“अल्पमतात येऊन केंद्र सरकार कोसळेल अन् देशात मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागतील”

शेतकरी संसदेत पोहचून खासदारांना जागं करण्याचा प्रयत्न करतील. शेतकरीविरोधी कायदे रद्द करा असं शेतकरी नेते राकेत टिकैत म्हणाले. ...

'देशानं बांगड्या भरलेल्या नाहीत...'; राकेश टिकैतांच्या वक्तव्यावर बॉलीवुड डायरेक्टर भडकले - Marathi News | kisan Andolan Bollywood director Ashok Pandit furious on rakesh tikaits statement and said the country has not worn bangles | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'देशानं बांगड्या भरलेल्या नाहीत...'; राकेश टिकैतांच्या वक्तव्यावर बॉलीवुड डायरेक्टर भडकले

यापूर्वीही अशोक पंडित यांनी राकेश टिकैत यांच्यावर निशाणा साधला आहे. अशोक पंडित यांनी मार्च महिन्यातही टिकैतांच्या वक्तव्यावर टीका केली होती. ...