लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी आंदोलन

Farmers Protest Latest News

Farmers protest, Latest Marathi News

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.
Read More
अंत्रज येथील शेतरस्त्याची समस्या तात्काळ सोडवा; अखिल भारतीय किसान सभेचे खामगावात उपोषण - Marathi News | Akhil Bharatiya Kisan Sabha protested to solve the problem of farmers situation immediately  | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अंत्रज येथील शेतरस्त्याची समस्या तात्काळ सोडवा; अखिल भारतीय किसान सभेचे उपोषण

अंत्रज येथील शेतरस्त्याची समस्या तात्काळ सोडवा अखिल भारतीय किसान सभेने आंदोलन केले.  ...

नव्या पुणे-बंगळुरु महामार्गाच्या पाचपट भरपाईसाठी आंदोलनाचा इशारा, माहुली येथे किसान सभेची बैठक  - Marathi News | A protest has been warned for the five-fold compensation of the new Pune-Bangalore highway  | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :नव्या पुणे-बंगळुरु महामार्गाच्या पाचपट भरपाईसाठी आंदोलनाचा इशारा

नव्या पुणे -बंगळुरु महामार्गाच्या पाचपट भरपाईसाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.  ...

पुन्हा सरकार विरुद्ध शेतकरी?; शेतकऱ्यांचे आजपासून लखीमपूर खिरीमध्ये आंदोलन - Marathi News | Government vs Farmers Again?; Farmers protest in Lakhimpur Khiri from today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुन्हा सरकार विरुद्ध शेतकरी?; शेतकऱ्यांचे आजपासून लखीमपूर खिरीमध्ये आंदोलन

केंद्र सरकारने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना या समितीमध्ये ३ सदस्य नामनिर्देशित करण्याचा आग्रह केला होता. ...

एमएसपीवरील सरकारची समिती धुडकावली; संयुक्त किसान मोर्चाने नाकारली - Marathi News | govt committee on msp not accepted the sanyukt kisan morcha refused | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एमएसपीवरील सरकारची समिती धुडकावली; संयुक्त किसान मोर्चाने नाकारली

सरकारने उद्योगजगतातीलही काही लोकांची एमएसपी समितीत सदस्य म्हणून वर्णी लावली, असे सांगून किसान मोर्चाने समिती नाकारली.  ...

अहमदनगर: पुणतांबा आंदोलनाचा तिसरा दिवस; शेतकऱ्यांनी केली उसाची होळी - Marathi News | third day of puntamba farmers agitation sugarcane holi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर: पुणतांबा आंदोलनाचा तिसरा दिवस; शेतकऱ्यांनी केली उसाची होळी

किसान क्रांती मोर्चातर्फे सुरू असलेल्या आंदोलनात आज शेतक-यांनी उसाची होळी केली. ...

अहमदनगर: शेतकरी पुतळ्याला दुधाचा अभिषेक, दिंडी काढून पुणतांब्यात आंदोलनाला सुरुवात - Marathi News | farmers agitation started in puntamba ahmednagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर: शेतकरी पुतळ्याला दुधाचा अभिषेक, दिंडी काढून पुणतांब्यात आंदोलनाला सुरुवात

या दिंडीत शेतकऱ्या सोबत महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. ...

Puntamba Farmer Meeting: ठाकरे सरकारला सात दिवसांचा अल्टिमेटम; अन्यथा पुणतांब्यात १ जून पासून धरणे आंदोलन, शेतकऱ्यांचा इशारा - Marathi News | Seven-day ultimatum to Thackeray government; Otherwise, there will be agitation in Punatamba from June 1; warning by Farmers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे सरकारला सात दिवसांचा अल्टिमेटम; अन्यथा पुणतांब्यात १ जून पासून आंदोलन, शेतकऱ्यांचा इशारा

ग्रामसभेत गावातील शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेत ११ मागण्या ठेवण्यात आल्या आहेत. ...

शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादीचे रास्ता रोकाे आंदोलन - Marathi News | NCP's Rasta Rokae Andolan for farmers | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :धान खरेदीची मर्यादा वाढवा : पंतप्रधानांच्या नावे तहसीलदारांना निवेदन

आधी शेतीमालाला हमीभाव न देणे आणि आता खरेदीला मर्यादा घालून केंद्र सरकार शेेतकऱ्यांची गळचेपी करून रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न करीत आहे. केंद्रातील मोदी  सरकार हे शेतकरीविरोधी असल्याचा आरोप केला. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरच्या किमतीत सातत्याने वाढ करून ...