केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं. Read More
तालुक्यातील सालेभाटा येथे असलेले धान खरेदी केंद्र गत दोन महिन्यांपासून बंद आहे. ते केंद्र त्वरीत सुरू करण्यासाठी सालेभाटा येथील बसस्थानक चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले. ...
पणन महासंघाने ८ जानेवारीपासून कापूस खरेदी अनिश्चित काळासाठी बंद केल्याची सूचना ७ जानेवारीला उशिरा जाहीर केली. याच सुमारास कापसाची वाहने या ठिकाणावर पोहचली होती. रविवारी कोसळणाऱ्या पावसात ही वाहने भिजली. त्यातील कापसाच्या सुरक्षेसाठी ताडपत्र्या मागविण ...
परतीच्या पावसामुळे बाजारात विकायला आलेल्या कापसात काही प्रमाणात आद्रता आहे. त्यातच सीसीआयची खरेदी सुरू झाल्याने चांगल्या भावाच्या आशेने परिसरातील शेतकऱ्यांनी बाजारात गर्दी केली आहे; पण सीसीआयच्या म्हणण्यानुसार कापसातील आठ टक्क्यापर्यंतची आद्रता गृहीत ...
उमरखेड येथे उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सहसंपर्क प्रमुख व जिल्हा परिषद सदस्य चितांगराव कदम, उपजिल्हा प्रमुख अॅड.बळीराम मुटकुळे, तालुका प्रमुख सतीश नाईक, संतोष जाधव, शहर प्रमुख संदीप ठाकरे, निर्मला विणकरे, रेखा ...
यंदा जिल्ह्याला हरभरा पिकाच्या प्रमाणित बियाणासाठी २ हजार ६२२ क्विंटल उद्दिष्टे ठेवण्यात आले. मात्र शेतकऱ्यांना हरभरा उपलब्ध होत नसल्याने तालुक्यातील शेतकरी हैराण झाले आहेत. त्यामुळे तालुका कृषी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी प्रमाणित हरभरा बियाणे तातडीने ...
काश्मीरमधील परिस्थिती पाहिल्यानंतर राज्यपाल व राष्ट्रपतींकडे भेटीची मागणी केली होती; पण त्यांची वेळ न मिळू शकल्याने या शिष्टमंडळाने वेळ मिळावा, यासाठी पत्रव्यवहार केला आहे. पुढील आठवड्यात वेळ मिळाल्यानंतर काश्मीरमधील सफरचंद व केशर उत्पादक शेतकºयांच्य ...