लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी आंदोलन

Farmers Protest Latest News

Farmers protest, Latest Marathi News

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.
Read More
चंदीगढ विमानतळावर जे घडलं त्यानंतर कंगनाचा बॉलिवूडवर हल्ला, Rafah चा उल्लेख करत म्हणाली... - Marathi News | Kangana Ranaut Slams Bollywood People For Keeping Mum On Her Slap Incident At Airport | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चंदीगढ विमानतळावर जे घडलं त्यानंतर कंगनाचा बॉलिवूडवर हल्ला, Rafah चा उल्लेख करत म्हणाली...

कंगनाने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत बॉलिवूडवर नाराजी व्यक्त केली. ...

भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप - Marathi News | Protesting farmer dies during Patiala BJP candidate Preneet Kaur’s campaign, Lok Sabha Election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

Lok Sabha Election 2024 : या घटनेनंतर भाजपा उमेदवार परनीत कौर यांनी रविवारपर्यंत आपला निवडणूक प्रचार कार्यक्रम रद्द केल्याचे सांगण्यात येत आहे. ...

सोशल मीडियामुळे मिळाली हरवलेली बैलजोडी - Marathi News | Lost pair of bulls found because of social media | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सोशल मीडियामुळे मिळाली हरवलेली बैलजोडी

Chandrapur : येसगाव येथील शेतकऱ्यांची प्रामाणिकता: चार दिवस केले पालन पोषण ...

राज्यात दुष्काळ असूनही उन्हाळी हंगामात ज्वारीचे क्षेत्र वाढले तब्बल ४ पटीने! कुठे किती झाली पेरणी? - Marathi News | summer and drought maharashtra state sorghum cultivation in summer season increased by 4 times | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात दुष्काळ असूनही उन्हाळी हंगामात ज्वारीचे क्षेत्र वाढले तब्बल ४ पटीने! कुठे किती झाली पेरणी?

यंदा उन्हाळ ज्वारीची लागवडी कमालीची वाढली असून मागच्या वर्षीच्या सरासरीपेक्षा चौपट क्षेत्र वाढले आहे.  ...

Rakesh Tikait : INDIA की NDA... कोणाला समर्थन देणार?; शेतकरी नेते राकेश टिकैत यांची मोठी घोषणा - Marathi News | Lok Sabha Election 2024 farmer leader Rakesh Tikait not support india or nda alliance in voting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :INDIA की NDA... कोणाला समर्थन देणार?; शेतकरी नेते राकेश टिकैत यांची मोठी घोषणा

Lok Sabha Election 2024 And Rakesh Tikait : शेतकरी आंदोलनाचे नेते असलेले राकेश टिकैत यावेळी कोणाला पाठिंबा देत आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...

चारा बाहेरच्या जिल्ह्यात वाहतूक करण्यास चार महीने बंदी; प्रशासनाचा निर्णय - Marathi News | Four months ban on transportation of fodder outside the district; Administration decision | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चारा बाहेरच्या जिल्ह्यात वाहतूक करण्यास चार महीने बंदी; प्रशासनाचा निर्णय

पोलिस दलासह पशुसंवर्धन विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना ...

नाशिकच्या कर्जमुक्ती आंदोलन स्थळावर उभारली गुढी, शेतकऱ्यांचा लढा सुरूच  - Marathi News | Latest News Gudhipadwa celebrated at farmers protest near golf club of Nashik | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिकच्या कर्जमुक्ती आंदोलन स्थळावर उभारली गुढी, शेतकऱ्यांचा लढा सुरूच 

गुढीपाडव्याचा दिवस असल्याने आंदोलनस्थळावर गुढी उभारून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. ...

जनावरांच्या गोठ्यातील खर्च कमी अन् उत्पादन वाढीसाठी या १२ गोष्टी महत्त्वाच्या  - Marathi News | These 12 things are important for reducing costs and increasing production in animal husbandry | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जनावरांच्या गोठ्यातील खर्च कमी अन् उत्पादन वाढीसाठी या १२ गोष्टी महत्त्वाच्या 

जनावरांच्या आहारकडे आणि आरोग्यासहित इतर बाबींकडे लक्ष दिले नाही तर दुग्धव्यवसाय तोट्यात जाऊ शकतो. ...