केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं. Read More
शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या वाहन ताफ्यावर काही लोकांनी दगडफेक केली. दगडफेक झाली तेव्हा टिकैत आपल्या कारमध्ये नव्हते. तथापि, दगडफेकीत त्यांच्या कारच्या मागची काच फुटली. ...
farmers will march till parliament house in first week of may : मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकरी संसदेपर्यंत मोर्चा काढणार असल्याची घोषणा संयुक्त किसान मोर्चाने केली आहे. ...
Narang attack case News : याप्रकरणी लखनपाल सिंह, सुखदेव सिंह, निर्मल सिंह जस्सेवाला, नानकसिंह फकरसर, कुलविंदरसिंह दानेवाला, राजविंदरसिंह जंडवाला, अवतार सिंह यांच्यासह जवळपास ३०० अज्ञात शेतकऱ्यांना आरोपी बनवले गेले आहे. ...
Farmers Protest And Narendra Singh Tomar : केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी तयार असल्याचे संकेत दिले आहेत. ...
Farmers Protest And BJP Arun Narang : आमदारालाही शेतकऱ्यांच्या संतापाचा सामना करावा लागला. शेतकऱ्यांनी भाजपा आमदार अरुण नारंग यांना बेदम मारहाण करत त्यांचे कपडे फाडले आणि नंतर तोंडाला काळं फासल्याची घटना समोर आली आहे. ...