केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं. Read More
Farmers Protest : शेतकरी आंदोलनात राजकारण केलं जात आहे. तसेच आंदोलनात कुठेतरी आता शेतकऱ्यांचे मुद्दे मागे पडले आहेत. नेता बनण्याच्या चढाओढीत शेतकऱ्यांचे मुद्देच नेतेच विसरून गेले, असं व्ही. एम. सिंग यांनी म्हटलं आहे. ...
Farmer's Protest News Update: हमीभावाची हमी हवी असेल तर शेतकरी आंदोलकांनी चर्चा करायला हवी. नवे कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम रहायला हरकत नाही. त्याचवेळी हमीभाव देण्याची सध्याची व्यवस्था माेडणार नाही, याची हमी देण्यास सरकार तयार आहे का, याचीदेखील ...
Farmer Protest: भाजप आणि जेजेपी या दोन्ही पक्षांची संबंध असलेल्या कुटुंबात आपल्या मुला-मुलींचे विवाह करणार नसल्याचा निर्धार करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. ...
coronavirus: भारतीय किसान युनियनने नियोजित धरणे आंदोलन करू नये कारण त्याला सुपर स्प्रेडरचे रूप येऊ शकते, असे आवाहन पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी रविवारी केले. ...
Samyukta Kisan Morcha Writes to PM Modi to Resume Talks Over Farm Laws : संयुक्त किसान मोर्चाने आज (शुक्रवार) पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून शेतकऱ्यांशी चर्चा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे. ...
Farmers lathicharge : हिसारला पोहोचलेल्या मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यासमोर शेतकऱ्यांनी निदर्शने करण्यास सुरूवात केली. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने जमा झाले आणि कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करत आंदोलन केले. ...