लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा - Marathi News | Maharashtra Flood: A package of 31 thousand 628 crores has been announced for flood-affected farmers; The state government made a big announcement by CM Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा

Maharashtra Flood Relief Package: जास्तीत जास्त भरपाईचा पैसा दिवाळीच्या आधी देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.  ...

Cotton Cultivation : कापूस लागवडीचे गणित बिघडले; बोंडे, रोगराई आणि महागाईचा फटका - Marathi News | latest news Cotton Cultivation: The mathematics of cotton cultivation has gone wrong; The impact of drought, disease and inflation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापूस लागवडीचे गणित बिघडले; बोंडे, रोगराई आणि महागाईचा फटका

Cotton Cultivation : जागतिक कापूस दिनी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर मुसळधार पावसामुळे चिंता पसरली आहे. यंदाच्या खरीप हंगामात अतिवृष्टी, रोगराई व बोंडअळींमुळे कापसाच्या लागवडीचे गणित शेतकऱ्यांसाठी बिघडले आहे. बोंडे सडल्यामुळे काढणी खर्च वाढला असून कापसाचा ...

Nashik Onion Farmers : आम्ही कांदा पिकवणं बंद करतो, सरकारने तो पिकवावा, ग्राहकांना वाटावा! - Marathi News | Latest News Nashik Onion Farmers So we stop onion farming, Nashik farmers are aggressive on kanda market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आम्ही कांदा पिकवणं बंद करतो, सरकारने तो पिकवावा, ग्राहकांना वाटावा!

Nashik Onion Farmers : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येत सरकारला जाब विचारला. ...

जबरदस्त स्वयंपाक घर, भव्य मंदिर, ५०० प्रकारची फळझाडे; कर्नाटकातील शेतकऱ्याने १०० कोटींचे आलिशान घर बांधले - Marathi News | A magnificent kitchen, a grand temple, 500 types of fruit trees; A farmer in Karnataka built a luxurious house worth 100 crores | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जबरदस्त स्वयंपाक घर, भव्य मंदिर, ५०० प्रकारची फळझाडे; कर्नाटकातील शेतकऱ्याने १०० कोटींचे आलिशान घर बांधले

कर्नाटकातील एका शेतकऱ्याने १०० कोटींचे भव्य घर बांधले आहे. हे घर सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. ...

तहसील कार्यालयात विष प्राशन केलेल्या 'त्या' शेतकऱ्याचा ११ दिवसांनी मृत्यू - Marathi News | 'That' farmer who consumed poison in tehsil office dies 11 days later | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :तहसील कार्यालयात विष प्राशन केलेल्या 'त्या' शेतकऱ्याचा ११ दिवसांनी मृत्यू

Chandrapur : निलंबित दोन अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ...

Chia Market Update : लागवडीचा हंगाम तोंडावर; चियाच्या दरात जोरदार उसळी वाचा सविस्तर - Marathi News | latest news Chia Market Update: Chia Cultivation season is approaching; chia prices have seen a sharp jump. Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लागवडीचा हंगाम तोंडावर; चियाच्या दरात जोरदार उसळी वाचा सविस्तर

Chia Market Update : वाशिम जिल्ह्यात चियाच्या लागवडीचा हंगाम आता तोंडावर असून मागील काही दिवसांत चियाच्या दरात जोरदार वाढ झाली आहे.(Chia Market Update) ...

राज्यातील 'हा' साखर कारखाना गतवर्षीच्या गाळप उसाला देणार शंभर रुपये वाढीव दर - Marathi News | This sugar factory in the state will pay a price hike of Rs 100 for last year's crushed sugarcane | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील 'हा' साखर कारखाना गतवर्षीच्या गाळप उसाला देणार शंभर रुपये वाढीव दर

Sugarcane FRP गत हंगामात गाळपास आलेल्या उसाची साधारण तीन कोटी ५२ लाख १७ हजार १७५ रुपये एवढी रक्कम शेतकऱ्यांना देणे होती. ...

२ महिन्यांच्या कांदा पिकावर नाईलाजाने रोटाव्हेटर फिरवला; अतिवृष्टी आणि खराब हवामानाचा दुहेरी फटका - Marathi News | Rotavator was reluctantly turned on a 2-month-old onion crop; Heavy rain and bad weather hit the crop twice | Latest pune News at Lokmat.com

पुणे :२ महिन्यांच्या कांदा पिकावर नाईलाजाने रोटाव्हेटर फिरवला; अतिवृष्टी आणि खराब हवामानाचा दुहेरी फटका

शेतात उभे असलेले हिरवेगार पीक नष्ट करण्याची ही कृती शेतकऱ्याच्या मनातील वेदना आणि आर्थिक नुकसानीची दाहकता स्पष्टपणे दर्शवत आहे ...