Today Sorghum Market Price Of Maharashtra : राज्यात आज गुरुवार (दि.२०) रोजी एकूण ६१६० क्विंटल ज्वारीची आवक झाली होती. ज्यात १२३ क्विंटल हायब्रिड, ६४० क्विंटल लोकल, २१४८ क्विंटल मालदांडी, १८० क्विंटल पांढरी, १३५ क्विंटल रब्बी, २०३८ क्विंटल शाळू ज्वारी ...
Spice Crops : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी, उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी अजित कुंभार (Collector Ajit Kumbhara) यांच्या संकल्पनेतून मसाला पिके लागवडीचा उपक्रम (Activity) हाती घेण्यात आला आहे. वाचा सविस्तर ...
किणी (ता. हातकणंगले) येथील प्रगतशील शेतकरी राजेंद्र कुमार पाटील यांनी नऊ महिन्यांत ६० गुंठे क्षेत्रांत तब्बल ४५ क्विंटल हळदीचे उत्पादन घेऊन सार लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. ...
मावळ तालुका प्रामुख्याने भात शेतीसाठी आणि गुलाबाच्या फुलांसाठी ओळखला जातो. आता पवन मावळातील सडवली येथील तरुण शेतकरी धीरज रामदास थोरवत यांनी चायनीज सूर्यफुलाची शेती केली आहे. ...
अनेक वेळा आपण पाहतो की गाय किंवा म्हैस व्याल्यानंतर इतर सर्व म्हणजे वाळलेली वैरण, हिरवी वैरण खात असते पण भरडा, पेंड, पशुखाद्य खात नाही. व्यवस्थित व्यालेली असते. शरीराचे तापमान सामान्य असते. वार पडलेली असते. रवंत करत असते. पण भरडा खात नाही. ...
Dairy Animal Blood Test Benefits : फायद्यात घट नको म्हणून पशुपालक जनावरांमध्ये आजारपणाची लक्षणे दिसताच उपचार करतात. मात्र सतत उपचार करून देखील जनावरे ठीक होत नसल्यास अशावेळी त्यांची रक्त तपासणी करणे गरजेचे आहे. रक्त तपासणी केल्याने काय फायदे होतात बघ ...
Today Onion Market Rate Of Maharashtra : राज्यात आज गुरुवार (दि.२०) रोजी एकूण १,७४,१९६ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात ३३,८११ क्विंटल लाल, २५,२३८ क्विंटल लोकल, २२,८५१ क्विंटल पोळ कांद्याचा समावेश होता. ...