लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

हरभऱ्याच्या कुटाराला सुगीचे दिवस; जनावरांच्या चाऱ्यासाठी मागणी वाढली - Marathi News | good days for harbhara kutar; Demand for animal fodder increased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हरभऱ्याच्या कुटाराला सुगीचे दिवस; जनावरांच्या चाऱ्यासाठी मागणी वाढली

दिवसेंदिवस बाजारपेठेत हरभऱ्याचे दर कमीच होत आहेत. परंतु, हरभऱ्यापासून निघणारे कुटार मात्र यंदा भाव खात आहे. जनावरांच्या चाऱ्याकरिता हरभऱ्याच्या कुटाराचा मोठ्या प्रमाणात शेतकरी, पशुपालक वापर करतात. ...

शेतकऱ्यांमधील जमीन विषयक वाद टाळण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या या योजनेला मोठा प्रतिसाद - Marathi News | Huge response to this scheme of the Registration and Stamp Duty Department to prevent land disputes among farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांमधील जमीन विषयक वाद टाळण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या या योजनेला मोठा प्रतिसाद

केवळ एक हजार रुपये नोंदणी आणि एक हजार रुपयांच्या मुद्रांक शुल्काच्या बदल्यात शेतकऱ्यांना आपल्या शेतजमिनीच्या मालकी हक्काची अदलाबदल करण्यासाठी सुरू केलेल्या सलोखा योजनेत राज्यात एकूण १ हजार ११९ दस्तांची नोंद झाली आहे. ...

शेतकऱ्यांना बोनस कधी मिळणार ? शासनाप्रती शेतकऱ्यांमध्ये नाराजी - Marathi News | When will farmers get bonus? Resentment of farmers towards the government | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शेतकऱ्यांना बोनस कधी मिळणार ? शासनाप्रती शेतकऱ्यांमध्ये नाराजी

Gondia : शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेत; आर्थिक संकट करा दूर ...

Sugarcane : ऊस पिकाचे पाणी व्यवस्थापन कसे करावे? - Marathi News | sugarcane crop farmer water management agriculture more yield | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊस पिकाचे पाणी व्यवस्थापन कसे करावे?

ऊस हे सर्वांत जास्त पाण्याची गरज असणाऱ्या पिकांपैकी एक पीक आहे. उसाचे उत्पादन पाण्याच्या नियोजनावर अवलंबून असते तरी या पिकाला कधी, किती व कसे पाणी द्यावे हे सर्वांत महत्त्वाचे आहे. ...

Sugarcane : खोडवा उसातून चांगलं उत्पादन घेण्यासाठी 'या' ५ गोष्टी महत्त्वाच्या - Marathi News | sugarcane crop management after first cutting intercrop input fertilizer | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खोडवा उसातून चांगलं उत्पादन घेण्यासाठी 'या' ५ गोष्टी महत्त्वाच्या

राज्यातील ३५ ते ४० टक्के उसाचे क्षेत्र हे खोडवा उसाचे असून त्यातून केवळ २५ ते ३० टक्के उत्पादन मिळते. त्यामुळे उत्पादन वाढीसाठी खोडवा पिकाचे व्यवस्थापन करणे गरजेचे असते.  ...

Amba Pik Salla : सद्यस्थितीत तापमानात मोठी वाढ; कशी घ्याल आंबा पिकाची काळजी? वाचा सविस्तर - Marathi News | Amba Pik Salla : There is a big increase in temperature at present; How will you take care of the mango crop? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Amba Pik Salla : सद्यस्थितीत तापमानात मोठी वाढ; कशी घ्याल आंबा पिकाची काळजी? वाचा सविस्तर

गेल्या काही दिवसांपासून उष्मा वाढल्यामुळे कैरी वाचविण्यासाठी बागायतदारांची कसरत सुरू आहे. उष्णतेमुळे आंबा भाजत असून, फळांवर काळे डाग पडले आहेत. ...

समृद्धी महामार्ग वादात ! मुख्यमंत्र्यांशी भेट न झाल्याची शेतकऱ्यांनी व्यक्त केली खंत - Marathi News | Prosperity highway debate! Farmers expressed regret that they did not meet the Chief Minister | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :समृद्धी महामार्ग वादात ! मुख्यमंत्र्यांशी भेट न झाल्याची शेतकऱ्यांनी व्यक्त केली खंत

राजनी येथे विरोध : शेतकरी बसले उपोषणावर ...

विदर्भाच्या ७३ वर्षीय शेतकऱ्याची प्रेरणादायी कामगिरी; सेंद्रिय शेतीत पिकविला ४४५ ग्रॅम वजनाचा टोमॅटो - Marathi News | Inspirational feat of a 73 year old farmer from Vidarbha; 445 gram tomato grown in organic farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विदर्भाच्या ७३ वर्षीय शेतकऱ्याची प्रेरणादायी कामगिरी; सेंद्रिय शेतीत पिकविला ४४५ ग्रॅम वजनाचा टोमॅटो

Organic Farming : पातूर तालुक्यातील चरणगाव येथील शेतकरी शालिग्राम गाडेकर यांनी मेहनत व जिद्दीच्या बळावर सेंद्रिय शेतीचा यशस्वी प्रयोग करून दाखवला. ...