नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
Tur Kharedi : खुल्या बाजारात तुरीचे दर पडल्याने शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हमीभावाने तूर खरेदी (Tur Kharedi) सुरू केली. तथापि, या खरेदीला शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र राज्यात पाहायला मिळत आहे. ...
Pandharpur Bedana Market पंढरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सहा अडत्यांना बेदाण्याचे सौदे करण्यास आठ दिवसांसाठी बंदी केली आहे. बाजार समितीने संबंधित अडत्यांना तशी नोटीसही दिली आहे. ...
विमानतळासाठी निश्चित केलेल्या सात गावांमधील ३ हजार ३०० सर्व्हे क्रमांकामधील जमिनींचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत ...
Grape Export from Sangli सांगली जिल्हा हा द्राक्षपंढरी म्हणून पूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातून परदेशात युरोप, चीन, रशिया, दुबई, सौदी अरेबिया या देशात प्रचंड मागणी आहे. ...
Tapi Water Recharge : भूगर्भातील पाण्याच्या अतिउपशामुळे जन्मलेल्या तापी खोऱ्यातील महाकाय जलपुनर्भरण प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प (Tapi Water Recharge) म्हणून घोषित होण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांची ही संयुक्त योजना आहे. वा ...