नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
Harbhara Market : रब्बी हंगामात सुमारे सव्वादोन लाख हेक्टर क्षेत्रावर हरभरा पिकाची (Harbhara Crop) पेरणी झाली. मात्र, फारशी कडाक्याची थंडी नसल्याने पिकाची पुरेशी वाढ होऊ शकली नव्हती. त्याचा परिणाम थेट उत्पादनावर झाला. ...
कमी जागेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन घेता येते याचे उत्तम उदाहरण गणेशवाडी (ता. शिरोळ) येथील प्रवीण बोरगावे यांनी दाखवून दिले आहे. ...
Nashik Grape Export : द्राक्ष हंगाम अखेरच्या टप्प्यात असून यंदा माल कमी आहे. द्राक्ष निर्यात यंदा जवळपास २२ टक्क्यांनी घटली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ३० ते ४० रुपये अधिक देऊन ग्राहकांना द्राक्ष खरेदी करावे लागत आहे. चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी ...
Dudh Anudan राज्यातील गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांना जुलै ते नोव्हेंबर अखेरचे प्रलंबित अनुदान देण्यासाठी राज्य शासनाने अर्थसंकल्पात ७८५ कोटींची तरतूद केली; पण प्रत्यक्षात ३३९ कोटीच दुग्ध विभागाकडे वर्ग केले आहेत. ...