लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

Kanda Bajar Bhav : राज्यातील उन्हाळ ते लाल कांद्याचे वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | Kanda Bazaar Bhav: Read today's market prices of summer to red onions in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : राज्यातील उन्हाळ ते लाल कांद्याचे वाचा आजचे बाजारभाव

Today Onion Market Rate : राज्यात आज बुधवार (दि.१९) रोजी एकूण ९००९९ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १९४२९ क्विंटल लाल, १८६०७ क्विंटल लोकल, ५२२ क्विंटल नं.१, १५०० क्विंटल पांढरा, २६४४८ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता.  ...

डिसेंबरमध्ये तुटून गेलेल्या उसाचे पेमेंट अजून जमा झालं नाही; शेतकऱ्यांची सर्व बाजूने कोंडी - Marathi News | Payment for sugarcane that was harvesting in December has not been received yet; Farmers in trouble from all sides | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :डिसेंबरमध्ये तुटून गेलेल्या उसाचे पेमेंट अजून जमा झालं नाही; शेतकऱ्यांची सर्व बाजूने कोंडी

खडतर परिस्थितीत सुद्धा अक्कलकोट तालुक्यातून यंदा ६ ते ७ लाख टन ऊस गाळपासाठी विविध साखर कारखान्याला पाठवण्यात आला आहे. ...

Grape Farmer Success : दोनवेळा उद्ध्वस्त झाल्यानंतरही गायके बंधूंनी फुलविला द्राक्षाचा मळा! - Marathi News | Grape Farmer Success : Even after being destroyed twice, the Gaike brothers made their vineyard flourish! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दोनवेळा उद्ध्वस्त झाल्यानंतरही गायके बंधूंनी फुलविला द्राक्षाचा मळा!

Grape Farmer Success : पारंपरिक शेतीला फाटा देत, सिंदखेडराजा तालुक्यातील पिंपळगाव लेंडी येथील गोविंद आणि मधुकर गायके या शेतकरी बंधूनी सीडलेस द्राक्षांची (Grape) लागवड करून एक नवा मार्ग दाखवला आहे. ...

यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील बँकाकडे कर्ज वाटप उद्दिष्ट २४०० कोटी - Marathi News | The target of loan distribution to banks in the district in this year's Kharif season is Rs 2400 crore. | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील बँकाकडे कर्ज वाटप उद्दिष्ट २४०० कोटी

बँकर्स कमेटीची बैठक : कापसाला अधिक कर्ज ...

लाखोंच्या गाई म्हशींचा खर्चही निघेना; दूध दरामुळे उत्पादक अडचणीत तर पशुखाद्याच्या दरात झपाट्याने वाढ - Marathi News | Even the expenses of lakhs rupees of cows and buffaloes have not been covered; Producers are in trouble due to milk prices, while the prices of animal feed have increased rapidly | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लाखोंच्या गाई म्हशींचा खर्चही निघेना; दूध दरामुळे उत्पादक अडचणीत तर पशुखाद्याच्या दरात झपाट्याने वाढ

Milk Rate : गेल्या काही महिन्यांपासून पशुखाद्याच्या किमतींमध्ये वाढ होत आहे. एकीकडे पशुखाद्याच्या किमती वाढत असताना, दुसरीकडे मात्र दुधाच्या भावात फारशी वाढ झालेली नाही. ...

टोमॅटो शेतातच लागले कुजू, दर नसल्यामुळे शेतकरी हवालदिल - Marathi News | Tomato crop is rotting in the field due to lack of value for the crop in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :टोमॅटो शेतातच लागले कुजू, दर नसल्यामुळे शेतकरी हवालदिल

रोहित तवंदकर दानोळी : दानोळी (ता. शिरोळ) येथील शेतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून, वेगवेगळ्या फळभाज्यांची पिके प्रामुख्याने घेतली जातात. ... ...

बिबट्याच्या भितीने शेतात पाणी भरता येईना अन् रानडुकरं पिकं घेऊ देईना; शेतकरी हताश - Marathi News | Farmers are desperate as they cannot water their fields due to fear of leopards and wild boars will not allow them to eat their crops. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बिबट्याच्या भितीने शेतात पाणी भरता येईना अन् रानडुकरं पिकं घेऊ देईना; शेतकरी हताश

कजगाव, पिंप्री, भोरटेक (ता. पाचोरा) शिवारात बिबट्याची दहशत, तर भोरटेक (ता. भडगाव) शिवारात रानडुकरांचा मुक्त संचार.. या दहशतीमुळे बळीराजा कमालीचा वैतागला आहे. ...

Harbhara Market : मायबाप सरकार, हरभरा हमीभाव खरेदी केंद्राचा काटा हलणार कधी? वाचा सविस्तर - Marathi News | Harbhara Market: government when will the Harbhara Guaranteed Price Procurement Center move? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मायबाप सरकार, हरभरा हमीभाव खरेदी केंद्राचा काटा हलणार कधी? वाचा सविस्तर

Harbhara Market : रब्बी हंगामात सुमारे सव्वादोन लाख हेक्टर क्षेत्रावर हरभरा पिकाची (Harbhara Crop) पेरणी झाली. मात्र, फारशी कडाक्याची थंडी नसल्याने पिकाची पुरेशी वाढ होऊ शकली नव्हती. त्याचा परिणाम थेट उत्पादनावर झाला. ...